Author: Kanthak Suryatal

प्रतिभा निकेतन शाळेत १० वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; मुख्याध्यापकावर पोक्सो, ॲट्रॉसिटीचा गुन्हा

दोन दिवसांत दुसरी धक्कादायक घटना; नांदेडच्या शाळांमधील मुलींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार…

लढाई राहुल गांधींची, निष्ठा नेत्यांची? एनडीटीव्ही रिब्रँडिंगवर काँग्रेसमधील अडानी-भक्ती चव्हाट्यावर!

मालकाला खुश करण्याची धडपड की राजकीय लाचारी? एनडीटीव्ही रिब्रँडिंगच्या निमित्ताने काँग्रेसमधील सुप्त संघर्षाचा पर्दाफाश! भारतीय राजकारणात सध्या एका नव्या आणि गंभीर अंतर्विरोधाने जन्म घेतला आहे. एकीकडे काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते…

शिवाजी अंबुलगेकर यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवशाहीनगरमधील रहिवासी शिवाजी त्र्यंबकराव जोशी अंबुलगेकर यांचे दि. १९ ऑगस्ट बुधवारी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २…

महादेव ॲपचा मास्टरमाईंड लंडनमध्ये सुरक्षित आणि वकिलाला अटक? पीएमओ आणि ईडी कनेक्शनवर मोठे प्रश्नचिन्ह!

लंडनच्या मेफेअरपासून ते दिल्लीच्या गल्ल्यांपर्यंत पसरलेले महाघोटाळ्याचे जाळे भारतातील आर्थिक गुन्हेगारी आणि राजकीय वरदहस्ताचे चित्र किती धक्कादायक असू शकते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप आणि स्काई एक्स्चेंज…

महिला बचत गटांना सुवर्णसंधीः नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गत;कृषी औजारे बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या ‘नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-२’ अंतर्गत गावस्तरावरील शेती कामांच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी ‘कृषी औजारे बँक’ ही…

नेमकी कोणाची होणार गच्छंती? जेव्हा वाजपेयी पॅटर्नची दिल्लीत होतेय चर्चा आणि मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू!

आरबीआयचा धोक्याचा इशारा: देशाचे बजेट ५५ लाख कोटी, पण जनतेवर १३४ लाख कोटींचे वैयक्तिक कर्ज! सत्तेच्या पडद्याआड चाललेल्या हालचाली आणि बदलणारे वारे लुटियन्सच्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड अस्वस्थता आणि…

लातूरात मटका, हिंगोलीत गुटख्यावर पोलिसांचा दणका; १३ आरोपींवर कारवाई

५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीआयजी शहाजी उमाप यांच्या पथकाची धडक कारवाई नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने…

शेतीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ज्ञानेश्वर जाधव, गजानन जाधव यांच्यासह आठ जणांवर गुन्हा

मुदखेड (प्रतिनिधी) – शेतीच्या वादातून तरुणाला अडवून लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री मुदखेड शहरातील खुजडा चौक परिसरात घडली. या प्रकरणी कैलास दादाराव पवळे…

अवघ्या २० किमीमध्ये दुसरा उड्डाणपूल हादरला; महामार्गाच्या गुणवत्तेवर संताप

नांदेड (प्रतिनिधी) : तुळजापूर-बुटीबोरी (नागपूर) राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन वर्षही लोटले नाही, तोच नांदेड शहरालगत महामार्गाच्या दर्जाची पोलखोल होऊ लागली आहे. विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना ताजी…

कंधारमध्ये ४.५ गुंठे जमिनीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

कंधार (प्रतिनिधी) – रजिस्ट्री ऑफिस, कंधार येथे २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ४.५ गुंठे जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

error: Content is protected !!