एसजीजीएस महाविद्यालयात झालेला घोटाळा 26 लाखांचा होता; आरोपीला न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला
नांदेड(प्रतिनिधी)-श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मागितलेला अटकपुर्व जामीन अर्ज…
