शिक्षण रंगभरण चित्रकला स्पर्धेतून महामानवास अभिवादन December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभिवादन कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षिका संगिता…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकाचा दारु पिऊन डान्स December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांकडे सर्वांचेच लक्ष असते. पण शाळेचे मुख्यध्यापकच वर्गात दारु पिऊन बालकांसमोर आय लव्ह यु म्हणून डान्स करू लागले तर या शिक्षकापासून आमच्या देशाचे भविष्य नष्ट…
नांदेड महत्वाच्या बातम्या अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित विद्यार्थी धर्म पुस्तकाचे रविवारी प्रकाशन December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड–तरुण पिढीचे प्रेरणास्थान,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि.७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कै.डॉ.शंकराव चव्हाण प्रेक्षागृह,स्टेडियम परिसर,नांदेड येथे होणार आहे. या समारंभाच्या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण सूरज गुरव यांनी सांगितलेला प्रेरणादायी ‘विद्यार्थीधर्म’ December 6, 2025 Kanthak Suryatal स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रेरणादायी पुस्तके बाजारात आली आहेत, येत आहेत. त्यात विश्वास नांगरे पाटील यांचे ‘मन में है विश्वास’ आणि मनोजकुमार शर्मा यांचे ‘ट्वेल्थ फेल’ ह्या पुस्तकांचा…
महत्वाच्या बातम्या मोदी–पुतीनच्या अफाट मैत्रीचा मीडिया आरती सोहळा ;भारत–रशिया संबंध तेच; पण मीडिया वाजवतंय शहनाई! December 6, 2025 Kanthak Suryatal पुतीनचा दौरा संपला; पण पत्रकारांची नाटकबाजी अजून सुरू पत्रकारितेची पातळी आता पाय चाटण्याच्या आधीच जमिनीवर घासून संपली आहे. हे मागील अकरा वर्षांत आपण रोजच पाहतो आहोत. रशियाचे राष्ट्रपती पुतीन 26…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध December 6, 2025 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर – शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२६ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in व…
क्राईम महत्वाच्या बातम्या दमदार पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांच्याकडे आणखी एक आर्थिक फसवणूकीचा गुन्हा December 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथे शेतीचा बैनामा करून देण्यासाठी 14 लाख 80 हजार रुपये दिले नाहीत म्हणून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सोनाली माधवराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 ऑगस्ट 2024 ते 11…
क्राईम महत्वाच्या बातम्या शिवनगरमध्ये घरफोडले; नरसीमध्ये घरफोडले; माहूरमध्ये महिलेचे मंगळसूत्र तोडले December 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवनगर येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरसी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 88 हजारांचा ऐवज…
क्राईम महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालकाने इतरासोबत मिळून अल्पवयीन बालकाचा खून केला December 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- 3 डिसेंबर रोजी रात्री 7.30 वाजेच्यासुमारास मौजे राजूरा (बु) ता.मुखेड येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाच्या खून प्रकरणात आरोपी म्हणून दुसरा अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक त्याच्यासोबत मंगेश माधवराव इंगळे व…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हदगावमध्ये चालणारा अनैतिक व्यापार उधळून लावण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांच्या पथकाची कार्यवाही December 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हदगावमध्ये चालणार्या अनैतिक व्यापारावर आळा घालण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात एक पथक तेथे पाठविल्यानंतर त्यांनी तेथे दहा लोकांना पकडले असून त्यांच्याविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल…