Author: Kanthak Suryatal

तितिक्षा ग्रुपच्यावतीने डॉ.विठ्ठल जाधव आणि सौ.विद्या जाधव यांना कोहिनुर दाम्पत्य पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी विठ्ठल जाधव व त्यांच्या पत्नी सौ. विद्याताई जाधव यांना पुणे येथील तितिक्षा समुहाने समाज कोहिनुर दांम्पत्य पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला. हा पुरस्कार महामंडळेश्र्वर कृष्णदेवगिरीजी महाराज…

६ डिसेंबर रोजीच  मुर्शिदाबाद मध्ये बाबरी मस्जिदीची पायाभरणी;ममता बॅनर्जीने  थांबवले तर मुस्लिमविरोधी, परवानगी दिली तर हिंदूविरोधी  

भारतामध्ये ६ डिसेंबर हा दिवस परंपरेनं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी ओळखला जात होता. पण १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर हा दिवस दोन ध्रुवीय भावनांचा केंद्रबिंदू बनला. मुस्लिम…

जातीयवादाच्या रोगाने पछाडलेला समाज! -डॉ.प्रतिभा जाधव

काय झालंय आपल्या महाराष्ट्राला? उन्नत देश, राज्ये कालानुरूप अधिकाधिक प्रगत होत जातात पण महाराष्ट्र अवनत का होतोय? बिनबोभाट दिवसाढवळ्या दंगली, हल्ले, हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार होताहेत. उत्तर भारताला मागास म्हणून हिणवणारे…

युरोपने पुतिनला एकटे केले; भारताने मंच दिला—पण त्यातून मिळाले काय?   ‘महान’ तोच, जो सर्वात खाली उभ्या सैनिकालाही मान देतो  

व्लादिमीर पुतिन केजीबीसारख्या जगातील सर्वाधिक निर्दय आणि बुद्धिमान गुप्तहेर संस्थेतील अधिकारी म्हणून घडलेला नेता. अर्थशास्त्र आणि विधी या दोन्ही शाखांचे पदवीधर असलेला हा व्यक्ती कोणत्याही देशाचा राजकीय खेळ एका थंड…

अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; शेतामधून केलेल्या थरारक पाठलागानंतर कारवाई यशस्वी

नांदेड (प्रतिनिधी)– भाग्यनगर पोलिसांनी अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला शेतातून केलेल्या रोमांचक पाठलागानंतर ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ५ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली. आरोपीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन 

नांदेड- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी से.नि.वरिष्ठ समाज…

महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन

नांदेड (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यास आंबेडकर अनुयायांची पुतळा परिसरात 6 डिसेंबर रोजी सायंकाळपर्यत रिघ लागली होती. रेल्वे स्थानक येथील पुर्णाकृती पुतळ्यास नतमस्मक होऊन हजारो…

अर्धापूर : पिंपळगाव पाटीजवळ अवैध वाळूच्या 4 गाड्या जप्त; मुद्देमालाचा आकडा  1 कोटीहून अधिक 

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव पाटीजवळील विश्वप्रयाग हॉटेलच्या मागे अवैध वाळूने भरलेल्या गाड्या उभ्या असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ धाड टाकून चार वाहने जप्त केली. जप्त…

विनायक सिंह कौशिकचा मृत्यू संशयास्पद; हैदराबाद लॉक अप मध्ये होत आहे चौकशी 

नांदेड – ५ डिसेंबर रोजी पहाटे देगलूर नाका येथील शासकीय जनावरांच्या दवाखान्याच्या पटांगणात सापडलेल्या अनोळखी युवकाच्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव विनायक सिंह…

  सक्षम ताटे हत्याकांडात आरोपी संख्या नऊवर; आदित्य सोनमनकर  10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत  

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील गाजलेल्या सक्षम ताटे खून प्रकरणात आणखी एका आरोपीची अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये एक आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त…

error: Content is protected !!