Author: Kanthak Suryatal

चिंचोली शिवारात अवैध वाळूउपसा धडक कारवाई – उस्माननगर पोलिसांकडून 23.50 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल

उस्माननगर (प्रतिनिधी)– चिंचोली शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूउपसा प्रकरणात उस्माननगर पोलिसांनी महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई करत तब्बल 23 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी…

प्रमाणित बियाणे वितरणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत देशातील खाद्यतेलांचे उत्पादन वाढविणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी उन्हाळी हंगाम 2025 साठी भुईमुग आणि तिळ पिकांसाठी 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाची योजना…

सौ.मंदाकिनी गोलेगावकर यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अशोकनगर सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या व माजी सचिव सौ.मंदाकिनी गोविंदराव गोलेगावकर यांचे दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. वृध्इापकाळाने निधन झाले. निवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी गोविंदराव गोलेगांवकर यांच्या त्या…

सिंहावलोकन…नववर्ष संकल्पनांचे

वर्ष नवे, हर्ष नवे म्हणत प्रारंभी अर्थात नववर्ष दिनी आखलेल्या योजना आणि केलेले संकल्प किती प्रत्यक्षात आले याचे सिंहावलोकन करण्याचा काळ म्हणजे सरता डिसेंबर महिना… डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा देखील…

बुधवारी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ 

नांदेड – सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2025-26 संकलन शुभारंभ कार्यक्रम बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.15 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली होणार…

नदीपात्रात जुगाराचा अड्डा; पोलीसांनी उध्वस्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी मांजरा नदीपात्रात छापा टाकून 12 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 87 हजार रोख रक्कमेसह 2 लाख 34 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

विद्यापीठातील खेळाडू, पंच, मार्गदर्शकांच्या जेवणात निघाल्या आळ्या

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 23 विद्यापिठाचे 5 हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. आज सकाळी तेथे न्याहारी या प्रकारात आळ्या निघाल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. आपल्या विद्यापीठाचे नाव…

रुपया 90च्या पार;ज्यांनी 64ला आरडाओरडा केला, आज गप्प का? 2013 ला प्रश्न विचारणारे आज 2025 ला उत्तर देण्यास घाबरताय का?  

​2013 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण देशभर फिरत प्रत्येक सभेत एकच डायलॉग मारत होता. “श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेशची मुद्रा स्थिर, पण भारताची का पडते?” तेव्हा डॉलर 64 रुपये होता.मोदीजी, आज डॉलर…

इस्लापूर पोलिसांनी केला 16 किलो गांजा जप्त

ईस्लापूर (प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात इस्लापूर पोलिसांनी रविवारी सकाळी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल 16 किलो गांजा जप्त केला असून एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या गोपनीय…

इंडिगोचा गोंधळ की सरकारचा डाव? जनतेला वेठीस धरणाऱ्या खेळाचा खरा सूत्रधार कोण?  

भारतीय जनता पक्ष प्रत्येक निर्णयाची जमिनीवर ‘तपासणी’ करते, असा गर्वाने दावा केला जातो. पण मग देशभर हजारो लोकांना विमानतळांवर वेठीस धरणारा हा प्रचंड गोंधळ नेमका कोणत्या तपासणीचा परिणाम होता? पाच…

error: Content is protected !!