नांदेड महत्वाच्या बातम्या कलावंतांचा सन्मान करण्यात येणार; यात्रेत स्वच्छतेवर भर December 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड – दक्षिण भारतातील ग्रामीण भागात भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव अधिक वाढविण्यासाठी यावर्षी कुस्ती, कृषी व पशु स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षण स्वारातीम विद्यापीठात “आविष्कार २०२५-२६” चे भव्य आयोजन विद्यापीठ परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील १६८ स्पर्धकांचा सहभाग; December 13, 2025 Kanthak Suryatal ४८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे “आविष्कार २०२५-२६” या विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेचे भव्य आयोजन दि. ९ डिसेंबर, २०२५ रोजी गणितीयशास्त्रे संकुलातर्फे…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वारातीम विद्यापीठात ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम उत्साहात; अविष्कार २०२६ संशोधन संमेलनातून तरुण मनांना संशोधनाची प्रेरणा December 13, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ९ डिसेंबर, २०२५ रोजी ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद शाळा, विष्णुपुरी तसेच परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वारातीम विद्यापीठाच्या २० डिसेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर December 13, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. दरम्यान, दि.२० डिसेंबर, २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण पत्रकारांना फक्त कारावास नाही, हा इशारा आहे! पत्रकारांनो सावध रहा… लेखणी धोक्यात आहे! December 13, 2025 Kanthak Suryatal पाच दिवसांचा कारावास नाही, ही पत्रकारितेला दिलेली धमकी आहे पत्रकारांना आता बातम्या लिहिताना, दाखवताना आणि प्रसिद्ध करताना शंभर वेळा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आज महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी दोन…
क्राईम नांदेड नांदेड ग्रामीण हदगाव, मध्ये दरोडा,कंधार व शिवाजीनगर नांदेड येथे घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास December 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-हदगाव तालुक्यात सात व्यक्तींविरुद्ध बळजबरीने दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खिशातील रोख रक्कम व सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. हिमायतनगर येथील दिलीप आलाराठोड…
नांदेड लेख नांदेड ट्रॅफिक समस्या व समाधान December 13, 2025 Kanthak Suryatal हजुर साहिब नांदेड शहर हे गुरू गोबिंदसिंघजी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. आज नांदेड शहराचा विकास अतिशय वेगाने होत आहे. भविष्यामध्ये नांदेड शहर उद्योग व्यवसायासाठी उद्योगपतीचे आवडते शहर…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षण कागदावर कारवाई, प्रत्यक्षात मूकसंमती: किड्स किंग्डम प्रकरणात शिक्षण विभागाची ‘निरुपद्रवी’ भूमिका December 13, 2025 Kanthak Suryatal सात पिढ्यांचे भले, पालकांचे मात्र हाल: किड्स किंग्डम प्रकरणावर प्रश्नचिन्ह शिक्षण क्षेत्रात २००४ पासून आपले ‘बस्तान’ बसवलेल्या किड्स किंग्डम पब्लिक स्कूलने गेल्या दोन दशकांत शिक्षणापेक्षा प्रयोगशाळा अनियमिततेचीच अधिक भरभराट केली…
क्राईम देश विश्लेषण मनुस्मृतीचा श्लोक निकालात उल्लेखित करून न्यायाधीशांनी ठोठावला मृत्युदंड December 13, 2025 Kanthak Suryatal एक हत्या, दोन कथा : पोलिसांची अफवा आणि न्यायालयाचा मृत्युदंड उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात २०२४ च्या दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून सुरू झालेल्या गोंधळाने दंगलीचे रूप घेतले. त्या दंगलीत एका…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक भैयासाहेब आंबेडकर जयंती जवळा (दे) येथे उत्साहात साजरी December 13, 2025 Kanthak Suryatal भारतीय बौद्ध महासभा आणि ग्रामस्थांचा संयुक्त कार्यक्रम नांदेड प्रतिनिधी- नांदेड दक्षिण मतदार संघातील तसेच लोहा तालुक्यातील जवळा (दे) येथील विश्वशांती बुद्ध विहारात सूर्यपुत्र भैय्यासाहेब अर्थात यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जयंती…