Author: Kanthak Suryatal

महिलेशी संवाद महागात; मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, भोकरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल

भोकर (प्रतिनिधी)- एका महिलेशी बोलल्याच्या कारणावरून झालेली मारहाण 44 वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना भोकर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी भोकर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.…

चार अवैध वाळूच्या गाड्या, शिवीगाळ, अनुदानाची लूट: पिंपळगावचा तलाठी अखेर कारवाईच्या फेऱ्यात!

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर येथील तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालानंतर संबंधित गुन्ह्यात सहभागी असलेले पोलीस कर्मचारी शिवा पाटील यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. त्याच प्रकरणात आता पिंपळगाव (म) येथील ग्राम महसूल…

विश्वगुरूचा बुरखा फाटला; मोदींच्या भीतीचा काळा इतिहास उघड!  

पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरतात, याचे थेट आणि स्पष्ट उत्तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. मोदींना उद्देशून त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,…

उर्जेची बचत हेच उर्जेचे संवर्धन – उमाकांत बेंबडे

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहास प्रारंभ; जवळ्यात चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन नांदेड- दैनंदिन जीवनात मर्यादित उर्जा वापरून आणि आपल्या भावी पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी पारंपारिक स्त्रोतांचे शोषण थांबवून अपारंपारिक ऊर्जाचा वापर…

अजमेर उर्स करिता काचीगुडा ते मदार आणि मचिलीपट्टणम – अजमेर दरम्यान विशेष गाड्याचे नांदेड मार्गे

अनु क्र. गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन गाडी सुटण्याची दिनांक 1 07733 काचीगुडा-मदार 23.30 मंगळवार 13.00 गुरुवार 23.12.2025 2 07734 मदार -काचीगुडा 18.10 रविवार 10.00 मंगळवार 28.12.2025 या विशेष गाड्या…

श्रद्धांजली भाषणात नव्हे, पायताणात दिसते!  संस्कार भाषणांत नाही, कृतीत दिसतात!  

सन 2001 मध्ये भारतीय संसदेवर पाच अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात सहा दिल्ली पोलिस जवान, दोन संसद सुरक्षा रक्षक आणि एक माळी असे एकूण नऊ निष्पाप लोक शहीद…

 सापडला सापडला अखेर भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सापडला

नितीन नबीन अध्यक्ष, मोदी–शहा सुपर बॉस? अखेर तब्बल दीड वर्षांचा “गंभीर विचारमंथनाचा” काळ संपून भारतीय जनता पार्टीला कार्यकारी अध्यक्ष सापडला आहे. इतका मोठा पक्ष, इतकी मोठी सत्ता आणि अध्यक्ष शोधायला…

माता बालसंगोपन कार्यक्रमात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर! 

नांदेड :- सार्वजनिक आरोग्य सेवा मध्ये कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत माहे ऑक्टोबर २०२५ अखेर झालेले कामाचे आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती अतंर्गत कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन…

 वोट चोरीचा महास्कॅम: लोकशाहीची गळचेपी आणि सत्तेची उघडी दडपशाही”

काँग्रेस महारॅलीत जनसागर उमळला १४ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित जाहीर सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक या सभेसाठी दाखल झाले. इतकी प्रचंड गर्दी…

आयपीएस अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्याची मुभा भारताच्या लोकशाहीत नाही;पाच वर्ष खेटे घालावे लागले 

घृणास्पद ऑडिओ की घातक प्रश्न? न्यायालयाने विचारलेला खरा सवाल आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत राहतो, असे म्हणतात. इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, संविधान आहे. पण तो अधिकार…

error: Content is protected !!