विश्लेषण बांगलादेश मॉडेल की लोकशाहीचा हक्क? राजनाथ सिंहांचे गंभीर आरोप, तर काँग्रेसचा वोट चोर गद्दी सोडचा थेट हल्ला! October 17, 2026 Kanthak Suryatal सर्वोच्च न्यायालयात महासंग्राम: व्यापाऱ्यांचे २५० कोटींचे नुकसान, संजय राऊतांना अवमाननेची नोटीस अन् राहुल गांधींवर नवी याचिका! राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात १६ ऑक्टोबर रोजी घडलेला संपूर्ण घटनाक्रम म्हणजे भारतीय लोकशाहीच्या वर्तमानावर…
महत्वाच्या बातम्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिमेत ७४८ गुन्हे दाखल; ९९८ जणांवर कारवाई October 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड परिक्षेत्रात २४ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त; खबर हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-४ अंतर्गत…
देश विश्लेषण बिना चेहऱ्याची क्रांती: जेव्हा जनतेचा उद्रेक सत्तेचा अहंकार ठेचून काढतो! October 17, 2026 Kanthak Suryatal ना राहुल, ना टिकैत… दिल्लीत उसळला बिना चेहऱ्याचा अथांग जनसमुद्र; मोदी-शाहांची अकड अवघ्या ६ तासांत गायब! बॅरिकेड्स तोडले, भीती संपली! जेव्हा सामान्य जनता रस्त्यावर उतरते, तेव्हा हुकूमशाहीचे तट कसे ढासळतात?…
नांदेड अथर्व नीलपत्रेवार यांचे दुःखद निधन….. October 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – शहरातील कौठा गोवर्धनघाट रामसेतू पुलानजीकच्या विजयनगर मधील रहिवासी अथर्व बालाजी नीलपत्रेवार या १७ वर्षीय तरुणाचे गुरुवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी आकस्मिक निधन झाले. तो १७ वर्षांचा होता. तो…
महत्वाच्या बातम्या डीआयजी शहाजी उमाप यांच्या पथकाची अहमदपूर मध्ये धडाकेबाज कारवाई; जुगार अड्डा उद्ध्वस्त October 16, 2026 Kanthak Suryatal ८ मोबाईल, ४ दुचाकींसह ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल लातूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अहमदपूर येथील जुगार अड्ड्यावर…
महत्वाच्या बातम्या बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून कार नदीपात्रात कोसळली; महिलेचा मृत्यू October 16, 2026 Kanthak Suryatal पतीने पोहत गाठला नदीकाठ; घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू कंधार (प्रतिनिधी) – कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून टाटा पंच कार नदीपात्रात कोसळून झालेल्या दुर्घटनेत पार्वती लक्ष्मण गुट्टे (वय ४०,…
महत्वाच्या बातम्या दिल्लीत तिरंग्याची भीती? सीजेपीच्या एका हाकेने सेंट्रल पार्क छावणीत रुपांतरित; २८,००० सैनिकांचा वेढा! October 16, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध सेंट्रल पार्कमध्ये एका हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गायच्या आवाहनाने देशाच्या राजधानीत आणि शासकीय यंत्रणेत अभूतपूर्व खळबळ उडाली आहे. सिटीझन्स फॉर जस्टिस…
क्राईम नायगाव पोलिसांची गोवंश तस्करीवर धडक कारवाई; ५ जनावरांची सुटका October 16, 2026 Kanthak Suryatal महिंद्रा बोलेरो पिकअपसह ५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नायगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.…
देश निवडणूक आयोगाचे लोटांगण आणि राहुल गांधींच्या संघर्षाचा विजय October 16, 2026 Kanthak Suryatal निवडणूक आयोग अखेर झुकला! राहुल गांधींच्या दोन मोठ्या मागण्या मान्य; ज्ञानेश कुमारींची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू आहे महानाट्य? स्वायत्ततेचा बुरखा टरटर फाटला! महिनेन् महिने विरोधकांच्या रास्त मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारा आणि…
नांदेड ॲड. पंचशील कांबळे यांच्यावरील आकस बुद्धीने प्रेरित हद्दपारीची कार्यवाही रद्द करा – नांदेड अभिवक्ता संघाची मागणी October 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – ॲड. पंचशील विक्रमराव कांबळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६(१)(ब) अन्वये सुरू असलेली हद्दपारीची कार्यवाही ही आकस बुद्धीने प्रेरित असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी,…