Author: Kanthak Suryatal

जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री अतुल सावे 

• पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण • देशभक्तीपर गीतावर शालेय मुलांची कवायतीने वेधले सर्वांचे लक्ष • पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन नांदेड – भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे…

हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड अंतर्गत निशुल्क शुगर तपासणी

नांदेड – हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्थाच्या वतीने शुगर निशुल्क तपासणी शिबीर स्टॉल नं. ३८८…

न्यायमूर्तींच्या सत्कारात लोकशाहीचा अंत्यसंस्कार? सर्वोच्च न्यायालयात खटला, विमानतळावर फोटोसेशन   

सूर्यकांतांच्या प्रकाशात शिवसेनेचा न्याय अंधारात? पक्षकार स्वागत करतो, न्यायमूर्ती सत्कार स्वीकारतात न्याय कुठे हरवतो? दोन दिव सांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभासाठी महाराष्ट्रात आले.…

प्रजासत्ताक दिनी एसटी डेपो नांदेड आगार येथे कामगार-कर्मचाऱ्यांचा सन्मान, बक्षीस वाटप

नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.26 जानेवारी 2026 सोमवार रोजी सकाळी ठिक 07.30 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन मोठ्या हर्षोउल्हासात…

मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा – मराठी भाषा डॉ.सचिव किरण कुलकर्णी

मुंबई – मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची सांस्कृतिक नदीसारखी सतत वाहणारी परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.…

पद्म पुरस्कार 2026 जाहीर; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण; महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा गौरव

नवी दिल्ली – देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रांतील योगदानसाठी 131 मान्यवरांना हे पुरस्कार…

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान;महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

नवी दिल्ली – भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण…

महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या ‘जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाला आहे.…

नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्य प्रेरणादायी – मेधा पाटकर

नांदेड(प्रतिनिधी)शिक्षणाचे बाजारीकरण वेगाने सुरु असतांना नांदेड एज्युकेशन सोसायटीकडून मूल्याधिष्ठीत शिक्षणातून समाजमन घडविण्याचे होत असलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.…

error: Content is protected !!