Author: Kanthak Suryatal

२० वर्षांचा कुलिंग ऑफ पिरियड निश्चित होणार ? सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुस्तक लिहिता येणार नाही पण मंत्री होता येईल 

पुस्तक दडपून सत्य दडपता येते का? ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’वरील मौन अधिकच संशय वाढवते माजी थलसेनाप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या Four Stars of Destiny या आत्मचरित्राभोवती उभा राहिलेला वाद हा…

माता भिमाई आंबेडकर जयंती निमित्त जवळ्यात अभिवादन

भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभाग नांदेड (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातील तसेच नांदेड दक्षिण मतदार संघातील सोनखेड सर्कल अंतर्गत येत असलेल्या, जवळा (दे) या गावांमध्ये विश्वशांती बुद्ध विहार जवळा…

अमेरिकेतील पन्नुच्या हत्या कटाचा भांडाफोड: भारताच्या कूटनीतीवर प्रश्नचिन्ह  

धुरंदर चित्रपट काढून अजित डोभाल यांना नायक बनवण्याचा जो प्रयत्न झाला, तो अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा CIA आणि FBI यांच्या कारवाईमुळे पूर्णपणे उधळून लागला आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या खलिस्तान समर्थक गुरपतवंत…

“हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमात आत्मसमाधानासाठी योगदान द्यावे    -विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

नवी मुंबई – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी…

जॉर्ज सोरोस सोबत काँग्रेस पेक्षा भाजपचे संबंध जास्तच;यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा 

भारतीय संसदेतील विरोधी पक्षाला विशेष चर्चेची मागणी करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावरील आरोप, मणिपूर मधील हिंसाचार, भ्रष्टाचार आणि करप्रश्नांवर सविस्तर चर्चेची मागणी केली आहे.…

बालाजी पंडित यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-बालाजी धारोजी पंडित वय 70 वर्ष राहणार गंगाचाळ हल्ली मुक्काम शुभम अपार्टमेंटपीव्हीआर मॉल च्या मागे यांचे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:30 वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक…

पंतप्रधानांऐवढेच विरोधी पक्षांनाही महत्व-खा.रविंद्र चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-नुकतेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. पण या अधिवेशनात एपस्टीन फाईल्स प्रकरणावरुन गोंधळ माजला होता. यात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून खा.राहुल गांधी यांना संसदेमध्ये बोलू दिल गेल नाही. सभापती,…

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 16 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन  

नांदेड – समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे,…

भाग्यनगर पोलीसांची 24 तासांत धडक कारवाई; आरोपीवर दोषारोपपत्र दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत एका महिलेशी अभद्र वर्तन करून जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला अवघ्या 24 तासांत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी…

इराणने जारी केली हिट लिस्ट नेतान्याहू टार्गेट नंबर वन

इराण–इस्त्रायल संघर्षाचा भडका आता धगधगत नाही, तर उघडपणे भडकत आहे. अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता सरळ युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. इराणकडून लक्ष्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यात…

error: Content is protected !!