Author: Kanthak Suryatal

जैविक खत घोटाळ्यावर मंत्रालयात खळबळजनक बैठक; संबंधित संस्थांवर कठोर कारवाईची चिन्हे

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील जैविक खत उत्पादक पुरवठा सहकारी संस्थांकडून झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर…

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक 2020: उच्च अधिकार समितीकडून सात उमेदवार अपात्र

मुंबई (प्रतिनिधी)- बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या 2026 च्या निवडणुकीसंदर्भात उच्च अधिकार समितीने सात उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या समितीचे प्रमुख न्यायमूर्ती श्रीरामजी (सेवानिवृत्त, मद्रास उच्च…

पत्रकारांविरुद्ध ही गोळीचेपी : होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

देगलूर (प्रतिनिधी)- होळीच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी संताप व्यक्त करत पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र…

ओळखीच्या व्यक्तीकडून मारहाण करून १५ हजार रुपये लुटल्याची घटना

नांदेड – शहरातील भगतसिंग चौक परिसरात ओळखीच्या व्यक्तींनी संगनमत करून एका व्यक्तीस मारहाण करत १५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा…

वजीराबादमध्ये दुकानात खंडणीचा प्रकार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात जाऊन व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करून खंडणीची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

देगाव येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणात पोलिसांवर धक्काबुक्की; चौघांविरुद्ध गुन्हा

अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर तालुक्यातील देगाव येथे बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

नांदेड ग्रामीणमध्ये जबरी चोरी; चांदीचे दागिने लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ३ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मौजे गंगाबेट येथील शेतातील आखाड्यावर दोन…

संकटसमयी देवदूत ठरले अग्निशमन दल — चिमुकल्याचे सुखरूप रेस्क्यू

नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 05 मार्च 2026 रोजी दुपारी ठीक 13:55 वाजता केशव नगर, हनुमानगड कमानीच्या मधोमध असलेल्या वृंदावन निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक वर्षांचा शिवांश सतीश कंकरे हा निरागस…

चिमुकल्यांनी पेटवली प्लास्टिक आणि कचऱ्याची होळी

नांदेड – होळी या सणानिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी प्लास्टिक आणि कचऱ्याची अनोखी होळी साजरी करुन पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश दिला. लाकडे, गोवऱ्या यांचा वापर…

नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 6 मार्च तर इतर तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 10 मार्च रोजी प्रशिक्षणाचे आयोजन नांदेड -जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण…

error: Content is protected !!