Author: Kanthak Suryatal

बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचा अन्वयार्थ- भाग तीन

माझा नवा जन्म झाला आहे असे मी मानतो. हिंदू धर्मात पुनर्जन्म म्हणजे मेल्यानंतर दुसऱ्या योनीत जन्म घेणे. पण बाबासाहेब इथे पुनर्जन्माचा अर्थच बदलून टाकतात.ते म्हणतात, माझा पुनर्जन्म मेल्यानंतर नाही, तर…

डिजिटल क्रांती की जनतेच्या खिशावर दरोडा? जाणून घ्या डिजिटल करांमागील कंगालीचे अर्थकारण!

एनसीएलटीची मेहेरबानी ते डिजिटल वसुली: सरकार चालवण्यासाठी आता सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार? डिजिटल करप्रणाली आणि भारताचा राजकोषीय पेचप्रसंग राजकोषीय संकट आणि वसुलीचा नवा मार्ग देशात सध्या आर्थिक विकासाचा आणि डिजिटल…

समन्वित कारवायांद्वारे नांदेड विभागातील आरपीएफकडून प्रवासी सुरक्षा अधिक मजबूत

ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन अमानत, ऑपरेशन नन्हे फरिश्ते आणि ऑपरेशन संरक्षण अंतर्गत यशस्वी कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे सुरक्षा दल, नांदेड विभागाने शासकीय रेल्वे पोलीस लोहमार्ग पोलीस तसेच इतर रेल्वे…

नांदेडमधील बहुचर्चित इंद्रजितसिंग बावरी हत्या प्रकरण: के.बी. गँगचा साथीदार मुंजाजी उर्फ गब्बा धोंडगे यास पोलीस कोठडी; विशेष मोक्का न्यायालयाचा निर्णय

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड शहरातील जुना कौठा परिसरात घडलेल्या बहुचर्चित इंद्रजितसिंग बावरी हत्या प्रकरणात आणि संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या धडक कारवाईअंतर्गत, अटकेत असलेला आरोपी मुंजाजी उर्फ गब्बा धोंडगे…

मोटारसायकलवर येत धाक दाखवून २७ हजारांचा ऐवज लुटला

श्रीकृष्णनगर सिडकोतील प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात नवीन नांदेड (प्रतिनिधी) – श्रीकृष्णनगर सिडको परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या काही जणांनी फिर्यादी व साक्षीदारांना धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या…

गुरुग्राममधील खळबळजनक हिट अँड रन प्रकरण

महिला बाईकरला कारने उडवले: व्हिडिओ व्हायरल होताच चालकावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, राजस्थानमधून अटक! गुरुग्राम (प्रतिनिधी) – हरियाणातील गुरुग्रामच्या उच्चभ्रू गोल्फ कोर्स रोडवर महिला स्पोर्ट्स बाईकर शिवानी चौहान उर्फ सिया (इन्स्टाग्राम…

दुचाकी अडवून तरुणावर कुऱ्हाड व लोखंडी रॉडने हल्ला

सात जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; ५० हजारांचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी माळाकोळी (प्रतिनिधी) -रिसनगाव ते आष्टूर जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी अडवून तरुणावर कुऱ्हाड व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून…

२/३ ची गणिती जादू की अपात्रतेची तलवार? पश्चिम बंगालमधील १७ खासदार अन् चाणक्यांच्या स्क्रिप्टमधील मोठा झोल!

दुर्गापूजेपूर्वी बंगालमध्ये राजकीय भूकंप? भाजप प्रवेशाचा दावा, सुप्रीम कोर्टाचा चाबूक अन् निवडणूक आयोगाची कसोटी! पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांपैकी १७…

सिमेंट देण्याच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक

आदेशानुसार सिमेंट न देता रक्कमही परत केली नाही; नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – रस्ते सुधारणा प्रोग्रामअंतर्गत सुरू असलेल्या कामासाठी सिमेंट पुरवठा करण्याच्या बहाण्याने तब्बल ३५ लाख रुपयांची…

युपीआय आता मोफत राहणार नाही? २,००० रुपयांवरील व्यवहारांवर शुल्काची टांगती तलवार!

युपीआय शुल्काचा निर्णय: डिजिटल क्रांतीचा विस्तार की सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला? डिजिटल क्रांती आणि अचानक उठलेले संशयाचे वादळ गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकांच्या रोजच्या जगण्यात युपीआयने अत्यंत क्रांतिकारी बदल घडवून आणला…

error: Content is protected !!