पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी 10 पोलीस निरिक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 37 पोलीस उपनिरिक्षकांना परिक्षेत्रात दिल्या बदल्या; काहींना एक वर्षाची मुदतवाढ
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या परिघात येणाऱ्या नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यातील 10 पोलीस…
