क्राईम नांदेड ग्रामीण जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा July 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ जुलै रोजी रात्री उस्माननगर–नांदेड मार्गावरील हंबर्डे पेट्रोलपंपाजवळील सिडको परिसरात घडली. या…
महत्वाच्या बातम्या नऊ फुटांची शवपेटी आणि २ कोटींचे अश्रू: खामनेईंच्या जाण्याने जग का स्तब्ध झाले? July 5, 2026 Kanthak Suryatal नऊ फुटांची शवपेटी आणि २ कोटींचे अश्रू: खामनेईंच्या जाण्याने जग का स्तब्ध झाले? एका युगाचा अंत: अयातुल्ला खामनेई यांचा अखेरचा प्रवास आणि इराणचा हुंदका असं म्हणतात की, माणसाने जगातून जाताना…
क्राईम नांदेड ग्रामीण सोलर प्लांटमधून अडीच लाखांच्या पॉलीकेबलची चोरी; उमरी पोलिसांत गुन्हा July 5, 2026 Kanthak Suryatal उमरी (प्रतिनिधी): तालुक्यातील शिरूर येथील सोलर प्लांटमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ हजार मीटर पॉलीकेबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण न्यायदेवता धोक्यात? गो-रक्षणाच्या नावाखाली हत्या करणाऱ्यांना शिक्षा देणाऱ्या जज तबस्सुम खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या! July 5, 2026 Kanthak Suryatal टोपी, नमाज आणि द्वेषाचे राजकारण: देशात नेमके काय चालले आहे? आज आपल्या देशात एक अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसाचा शेवटचा विश्वास असतो, त्या न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांनाच…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र गुड न्यूज! आता महाराष्ट्र शासनाचे थेट अपडेट्स मिळणार ;व्हॉट्सॲप’ चॅनल आणि ‘पब्लिक ॲप वर ! July 5, 2026 Kanthak Suryatal मुंबई – समाजमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म्सद्वारे नागरिकांपर्यंत अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आता ‘व्हॉट्सॲप’ चॅनल आणि ‘पब्लिक’ ॲप वर अधिकृत, प्रमाणित खाती सुरू केली…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोदी-भागवत संघर्ष आणि ७५ वर्षांचा नियम: संघाच्या १०० वर्षांच्या साखला तडा की सत्तेचे नवीन समीकरण? July 5, 2026 Kanthak Suryatal राजधानीतील अस्वस्थ रात्री आज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एक वेगळीच अस्वस्थता जाणवत आहे. ही अस्वस्थता केवळ सत्तेच्या समीकरणांची नसून ती नैतिकतेच्या आणि भविष्यातील अस्तित्वाच्या लढाईची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र…
लेख धम्म चळवळीचे नवे नेतृत्व- भदंत पंय्याबोधी थेरो July 5, 2026 Kanthak Suryatal भारतातील धम्म चळवळ आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दाखविणारा उजेड काही भारतीय मेंदूत लकाकत असतांनाच समकाळात लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत…
देश महत्वाच्या बातम्या शुद्ध पेट्रोलसाठी १७० रुपये मोजा! गडकरींच्या मुलाचे नशीब फळफळले; १७ कोटींचे झाले ५१० कोटी? July 4, 2026 Kanthak Suryatal एथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वाद आणि गडकरी कुटुंबाच्या संपत्तीत झालेली प्रचंड वाढ नवी दिल्ली (प्रतिनिधी)- देशभरात सध्या पेट्रोल आणि एथेनॉलच्या मिश्रणावरून मोठा गदारोळ माजला आहे. एकीकडे सामान्य जनता इंधनाच्या वाढत्या किमती…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये एसआयआर नोंदणीसाठी एमआयएमची मोठी मोहीम; माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांचे जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन July 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील प्रत्येक नागरिकाचे नाव एसआयआर (SIR) च्या ड्राफ्ट लिस्टमध्ये समाविष्ट व्हावे आणि भविष्यातील संभाव्य अडचणी टाळता याव्यात, यासाठी मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाच्या वतीने नांदेडमध्ये व्यापक जनजागृती मोहीम…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण ज्याला अमेरिका संपलेला समजत होती, तोच जनरल वाहिदी बोगद्यातून लढाईचे नेतृत्व करत होता! July 4, 2026 Kanthak Suryatal जगातील सर्वात मोठे अंत्यसंस्कार आणि एक रहस्यमय फोटो सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इराणकडे लागले आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेची चर्चा जगभरात सुरू आहे. इराण सरकारने…