नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड अर्धापूर महामार्गावर शेलगाव पाटीजवळ असलेल्या एका डी.एफ. या नावाच्या कंपनीतून निघालेल्या विषारी पाण्याला प्राशन करणाऱ्या 34 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या शेलगाव पाटीजवळ कोणती तरी रासायनिक उत्पन्न करणारी कंपनी आहे. या कंपनीवर डी.एफ. असे नाव आहे. या कंपनीच्या आवारातून रस्त्यावर वाहिलेले पाणी पिल्यामुळे 34 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या बाबत अर्धापूरचे पोलीस अधिकारी सुरेश भोसले यांनी सांगितले की, मरण पावलेल्या शेळ्यांवर शवविच्छेदन होत आहे. त्याचा अहवाला आल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240813-WA0017.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,025 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा; एका जुगार अड्ड्याला मुभा अर्धापूरच्या अमोल सरोदेने मिळवला महाराष्ट्र शासन युवा पुरस्कार