नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवशाहीनगरमधील रहिवासी शिवाजी त्र्यंबकराव जोशी अंबुलगेकर यांचे दि. १९ ऑगस्ट बुधवारी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सून, मुलगी,जावई, नातू,भाऊ,भावजय,पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री ७ वाजता शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कहाळा येथील मल्हारी म्हाळसाकांत संस्थानची त्यांनी अनेक वर्षे निरपेक्ष सेवा केली.
More Related Articles
आजचे नांदेड बंद शांततेत
नांदेड(प्रतिनिधी)-बांगलादेशात राजकीय संकट उभे राहिल्यानंतर तेथे हिंदुंवर झालेला अत्याचार आणि पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरवर अत्याचार…
शनिवारी भोई समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा कुसूम सभागृहात
नांदेड(प्रतिनिधी)-भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 27 जुलै, शनिवारी कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.…
तख्त सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
नांदेड – तख्त सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
