हिमायतनगर – येथील कीर्तनकार व लढाऊ कामगार कार्यकर्ते बाबुराव डांगे यांचे अल्प आजाराने दि. १६ मे रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास निधन झाले. ते ऐंशी वर्षांचे होते.ऐन तारुण्यात त्यांनी कीर्तनकार म्हणून तर आयुष्यभरही एक भजनी म्हणून ईश्वरसेवा केली आहे. तसेच गरीब आणि कामगारांसाठी त्यांनी उपोषणांचाही मार्ग अनेकदा अवलंबला आहे. त्यांच्या रूपाने सर्वसामान्यांचा एक लढाऊ कार्यकर्ता हरपला आहे. त्यांच्यावर आज दि. १७ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजता हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व नातू, पणतू असा परिवार आहे.
More Related Articles
बचत गटांचे पैसे वसुल करून जाणाऱ्याची लुट
नांदेड(प्रतिनिधी)-बचत गटांकडून परत जाणाऱ्या लोकांना लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच एक प्रकार सिंदखेड पोलीस…
प. बंगाल मतगणना पर सियासी संग्राम — चुनाव आयोग के सर्कुलर से सुप्रीम कोर्ट तक पहुँचा विवाद पर मिली नहीं कोई राहत
लोकतांत्रिक व्यवस्था में चुनाव प्रक्रिया की निष्पक्षता सबसे महत्वपूर्ण मानी जाती है। लेकिन जब चुनावी…
गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करा- जिल्हाधिकारी
14 वर्षांच्या मुलींच्या ‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पात्र मुलीपर्यत…
