नांदेड (प्रतिनिधी)- हदगाव येथील नागसेन नगर येथील ज्येष्ठ नागरिक तथा एम एस ई बी चे सेवानिवृत्त कर्मचारी मोतीराम खंदारे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षे होतेत्यांच्या पश्चात 2 मुले ,3 मुली सुना. जावई नातू पणतू असा मोठा परिवार आहे,ते MSEB मध्ये फोरमन या पदावर होते. नांदेड येथील सेवानिवृत्त पी एस आय अशोक दामोधर यांचे ते सासरे होत. दिनाक 6 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हदगाव येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार खंदारे परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
More Related Articles
दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले
नांदेड(प्रतिनिधी)-टिळकनगर रस्त्यावर भरदुपारी दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्या शॉर्ट गंठण 15 ग्रॅमचे, 85 हजार…
इतवारा उपविभागाच्या गुन्हे शोध पथकाने एक गावठी पिस्तल दोन काडतुसे पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-29 मे च्या रात्री 12 वाजेनंतर गस्त करणाऱ्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी एका युवकाकडून…
बापरे बाप आजही जात पंचायत ठरवते निर्णय;भारतात कायद्याला किंमतच नाही
नांदेड (प्रतिनिधी)- सदरील घटना किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथे घडली आहे.रेड्डी समाजातील भास्कर नागन्ना गड्डम (…
