नांदेड – रयतेचे राजे, अखंड हिंदुस्थानचे जनक,आराध्य दैवत, जाणता राजा श्रीमंतयोगी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाचे कार्यालयीन प्रमुख कैलास सावळे, आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गन्लेवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विलास चाटे,आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, माधव कोल्हे, लिपिक अशोक हरणालीकर, दिलिप राठोड, सुरेश पिंपळगावकर, वाहन चालक,मुकुंद देवकांबळे मामा, पद्माकर मोळके, परमेश्वर स्वामी मठदेवरु, शेख खलील कर्मचारी उपस्थित होते
More Related Articles
एलसीबीच्या दोन सिंघम फौजदारांनी 15 गोवंश जनावरे पकडली
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील दोन सिंघम फौजदारांनी पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात 15 गोवंश जनावरे…
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी
नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास…
20 लाख 53 हजार रुपये किंमतीचे 160 मोबाईल सायबर पोलीसांनी मालकाना परत केले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांच्या सायबर विभागाने 160 मोबाईलचे मिसिंग या सदरात पोलीस दलाकडे नोंदविण्यात आले होते.…
