माजी सैनिक रामचंद्र जोंधळे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- श्रावस्तीनगर येथील श्रद्धावान ज्येष्ठ उपासक रामचंद्र नामदेव जोंधळे यांचे आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 7 वाजता त्यांचे राहते घर श्रावस्तीनगर येथून निघून गोवर्धन घाट येथे होईल. सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक अरुण जोंधळे व अनिल जोंधळे यांचे ते वडील होते त्यांच्या पच्यात दोन मुली जावई नातवंड असा मोठा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!