नांदेड,:- पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिवस “राष्ट्रीय शिक्षा दिवस” म्हणून 11 नोव्हेंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना शासन स्तरावरुन निर्गमित केल्या आहेत. शासनाने निर्गमीत केलेल्या सुचनांचे पालन करुन तसेच नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अधिन राहून “राष्ट्रीय शिक्षा दिवस” साजरा करण्यात यावा. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
More Related Articles
जिल्ह्यात दिड वर्षात 1557 गरजुंना फौजदारी प्रकरणात मार्फत विधी सेवा सहाय्यता
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची प्रभावी कामगिरी नांदेड – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने, जिल्हा विधी सेवा…
महिला पोलीस अंमलदारांसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-लोणी (बु) ता.अर्धापूर येथे एका महिला पोलीस अंमलदाराने आपल्या तीन साथीदारांसह नातलगांना अत्यंत अश्लील शिवीगाळ…
आ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
नांदेड(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे उद्या, २५…
