नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी पुणे विमानतळ येथून विमानाने सकाळी 8 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. त्यानंतर मोटारीने श्रीक्षेत्र नृसिंह मंदिर पोखर्णी ता. जिल्हा परभणी येथे प्रयाण करतील. रात्री 9 वा. वसमत येथून मोटारीने श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व रात्री 9.05 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 998 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कुलगुरूंच्या परीक्षा केंद्रास अचानक भेटीदरम्यान १२ विद्यार्थ्यांवर कारवाई पहलगाम घटनेच्या निषेधार्थ नांदेड कडकडीत बंद