Month: November 2026

निवडणूक आयोगाचे ५ यू-टर्न आणि फॉर्म ६ चा वाद: लोकशाहीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह!

आधार कार्ड रद्द करून वोटर आयडीने मिळणार सरकारी लाभ? लल्लन सिंग यांच्या दाव्यानंतर नवीन खळबळ! स्वायत्त संस्थांचे उत्तरदायित्व आणि लोकशाहीचा आधार भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात निष्पक्ष आणि पारदर्शक…

उदगीर विधानसभा प्रभारीपदी मुन्तजिबोद्दीन यांची निवड

नांदेड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी मुन्तजिबोद्दीन मुनीरोद्दीन यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी श्रीवेल्ला प्रसाद ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

अमेरिकेत निळी लाट आणि ट्रम्प यांच्या राजकारणाची धूळधाण

ट्रम्प यांचा मागा बालेकिल्ला उद्ध्वस्त: द्वेषपूर्ण राजकारण हरले, अमेरिकेत लोकशाहीचा निळा अध्याय! नावापुरतेच उरले राष्ट्राध्यक्ष! अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांची ऐतिहासिक पीछेहाट अमेरिकेच्या राजकीय इतिहासात मध्यावधी निवडणुकांचे निकाल हे केवळ…

न्यायालयात बॉम्बचा ईमेल पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची खोटी ईमेल पाठवून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

कायद्याला अभिप्रेत काम करणार-अपर पोलीस अधिक्षक संदीप जाधव  

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक या पदावर आज आपल्या कामकाजाचा पहिला दिवस पाहणारे संदीप जाधव यांनी सांगितले की, जिल्हयात कायद्याला अभिप्रेत काम करेल. आई रेणुकेचे स्थान असलेल्या चिखली जि.बुलढाणा येथील…

​चाकूरमध्ये ११.७० लाखांचे ५४० किलो चंदन जप्त; डीआयजी पथकाची धडक कारवाई

चाकूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध चंदनाची साठवणूक करणाऱ्यांवर छापा टाकला आहे. या कारवाईत…

मलाही सस्पेंड करा – एसीपीच्या निलंबनानंतर दिल्ली पोलिसात अभूतपूर्व बंड; जवानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल 

खाकी विरुद्ध काळा कोर्ट – दिल्ली पोलिसांमधील असंतोष, शिस्तीचे प्रश्न आणि उफाळून आलेला आक्रोश देशातील सर्वात प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध पोलीस दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयाबाहेर नुकतेच घडलेले नाट्यमय…

तलवारीने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांविरुद्ध विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – शहरात तलवारीचा धाक दाखवून मारहाण करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, रामनगर ते ताजनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणावर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना…

ट्रम्प यांचा पराभव अन् इराणचा राजकीय डाव: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीचा संपूर्ण लेखाजोखा! 

अमेरिकन मध्यावधी निवडणुकीचा निकाल: ट्रम्प यांचा पराभव, इराणची रणनीती आणि जागतिक सत्ताकारणातील उलथापालथ अमेरिकन राजकारणातील भूकंप अमेरिकेच्या राजकीय क्षितिजावर नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांनी डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला आणि त्यांच्या…

फेसबुक-इन्स्टावर प्रवासाचे फोटो टाकताय? गावी जाण्यापूर्वी नांदेड पोलिसांचे हे आवाहन नक्की वाचा!

दिवाळीच्या सुट्टीत गावी जाताय? सावधान! बंद घरांवर चोरट्यांची नजर; सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या सात महत्त्वपूर्ण सूचना नांदेड (विशेष प्रतिनिधी) – दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव, आनंदाचा प्रकाश आणि एकमेकांबद्दल आपुलकीचा भाव. शाळा…

error: Content is protected !!