Month: October 2026

सेंट्रल विस्टाच्या नावाने ज्ञानाचा संहार: ८.५ लाख पुस्तकांचा गळा घोटून उभी राहणारी नवी सत्ता!

रामचरितमानसाच्या नावाने मते, पण तुळशी सदनची २ लाख पुस्तके १६ वर्षे अंधारकोठडीत! मोदी सरकारचा हा कसला विकास? सेंट्रल विस्टाचा विदूषक कारभार: ८.५ लाख पुस्तकांसाठी २ खोल्या आणि पक्षासाठी ७ मजली…

मूदखेडमध्ये सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले; २० वर्षीय तरुणाला अटक;रोहिपिंपळगाव रोडवरील प्रकार; २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास

मुदखेड (प्रतिनिधी) रोहिपिंपळगाव जाणाऱ्या रस्त्यावर पायी जात असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणाला मुदखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे…

सऊदीच्या हृदयावर हूतींचा थेट वार: अमेरिकन सुरक्षेचे छत्र उघडे पडले; अरामको रिफायनरी धुराच्या लोटात!

इकडे विहीर, तिकडे विहीर! ५ नोव्हेंबरच्या मतदानापूर्वी डोनाल्ड ट्रम्प महापेचात; सौदीचा अमेरिकेला अंतिम इशारा मध्यपूर्वेतील राजकीय आणि लष्करी पटलावर आजवर ज्याची भीती व्यक्त केली जात होती, तो महास्फोट अखेर झाला…

चहा विकला, गरीब आईचा मुलगा… १२ वर्षांच्या जुमल्यांचा फुगा फुटला! कॉकरोच म्हणणाऱ्या व्यवस्थेला तरुणाईचे थेट आव्हान!

कॉकरोच ते लोकशाहीची क्रांती! दिल्लीच्या सुलतानशाहीचा सूर्य मावळतीला; तरुण भारताचा रोखठोक हुंकार गेल्या ७२ दिवसांत भारताच्या राजकीय आणि सामाजिक अवकाशात जो प्रचंड भूकंप घडून आला आहे, त्याने दिल्लीच्या सत्तेचे धाबे…

मराठवाड्यात कोट्यवधीचे घोटाळे उघड

मराठवाड्यातील नांदेड व बीड जिल्ह्यात एकापाठोपाठ एक असे कोट्यावधी रुपयांचे घोटाळे उघड झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात १७ कोटींपेक्षा अधिक रकमेंचा घोटाळा रोखपाल तथा…

खाकीचा माज, पोलिसांची मुजोरी अन् पत्रकारांचा संसद मार्गवर एल्गार! महिला पत्रकारांच्या विनयभंगावर दिल्ली पोलिसांची गांधारी भूमिका

रक्षकच बनले भक्षक! ३-स्टार अधिकाऱ्यांचे संतापजनक कृत्य; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर पत्रकारांचा ठिय्या ! दिल्ली (प्रतिनिधी) – कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज वेशीवर टांगले जाणारे धिंडवडे आणि पोलिसांच्या खाकीतली मुजोरी पुन्हा…

मुंबईत तरुणांचा एल्गार, शाह-फडणवीस यंत्रणा फेल! पोलिसांच्या सहकार्याने सरकारला उघडे पाडणारा क्रांतीचा नवा अध्याय

सत्तेच्या अहंकाराला दणका आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची उल्टी गिनती देशातील लोकशाही व्यवस्था आणि घटनात्मक संस्थांना आपल्या मर्जीनुसार चालवू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांची यंत्रणा आज एका अभूतपूर्व संकटात सापडली आहे. मुख्य निवडणूक…

ब्रिटिश राजवटीपेक्षाही भयंकर! विना-नेमप्लेट पोलिसांची दादागिरी; निवडणूक आयोगाविरोधात जनक्षोभाचा उद्रेक!

लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या आणि मतचोरी करणाऱ्यांविरोधात जंतर-मंतरवर एल्गार! दिल्लीच्या रस्त्यांवर पेटलेला जनक्षोभ आणि बॅरिकेड्सचा चुराडा देशाच्या राजधानीत लोकशाहीचे धिंडवडे निघत असताना आणि घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण होत असताना जनता गप्प बसणार…

किनवटमध्ये तिर्रट जुगारावर पोलिसांचा छापा

चौघांवर गुन्हा दाखल; १ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त किनवट (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत किनवट पोलिसांनी घोटी फाटा परिसरात तिर्रट नावाच्या जुगार…

घराचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज लंपास;कांडळी बु. येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध तामसा पोलिसांत गुन्हा दाखल

तामसा – हदगाव तालुक्यातील कांडळी बु. येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.…

error: Content is protected !!