Month: October 2026

चूल, भांडी आणि लाकडे घेऊन नागरिक रस्त्यावर! १ नोव्हेंबरला दिल्लीत ज्ञानेश कुमारांविरोधात सार्वजनिक महाभियोग!

दिल्लीत लोकशाहीचा महासंग्राम! राहुल गांधींच्या हाकेला देशभरातून तुफान प्रतिसाद, रामलीला मैदानाकडे १० लाखांहून अधिक जनतेची कूच! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशाची राजधानी दिल्ली येथे १ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक रामलीला मैदानावर…

नांदेडमध्ये अवैध गोवंश वाहतुकीवर इतवारा पोलिसांची कारवाई; ४.५ लाखांच्या मुद्देमालासह टेम्पो जप्त, एकाला अटक तर एक फरार

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका टाटा एस टेम्पोवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २…

स्वारातीम विद्यापीठात इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ नवीन नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शनिवार, दि.३१ ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची…

कुबेर फलच्या गुंतवणूकीत कोणता वर्दीधारी?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या कुबेर फल इंटरप्राईजेस या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळला आणि राज्यभर खळबळ माजली. पण नांदेडमध्ये वेगवेगळ्या नवीन चर्चा ऐकायला येत आहे की, त्या कुबेर फल कंपनीमध्ये काही…

दिल्ली वैद्यकीय खरेदी घोटाळा: १५ लाखांची मशीन ३८ लाख रुपयांना खरेदी; ८४२ कोटींच्या घोटाळ्यात एसीबीच्या चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे!

सरकारी तिजोरीवर ८४२ कोटींचा दरोडा! बनावट कंपन्यांची बिले २४ तासांत पास, खऱ्या पुरवठादारांना २ वर्षांची वाट; पाहा कसा रचला गेला खेळ! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – दिल्ली सरकारच्या रुग्णालयांमध्ये आणि आरोग्य…

वाहतुक शाखेतील मोदक जमा करणारे दोन 99 किलो मिटर दुर पाठविले

दिवाळीतील बर्फी, लाडू, चिवडा, चकली, पेढे जमा करणाऱ्यांचे काय? नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाहतूक शाखा क्रमांक (1) वजिराबाद येथील दोन पोलीस अंमलदारांना मोदके जमा करण्याच्या कारणावरून पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी नांदेडपासून 99…

मोठी बातमी: इराण अण्वस्त्र धोरण बदलण्याच्या तयारीत? अमेरिका-इस्त्रायलच्या भीषण लष्करी प्लॅनमुळे मध्य पूर्वेत महायुद्ध पेटणार?

इराणचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अणुडाव! ७०% जनतेचा पाठिंबा; सर्वोच्च नेते मोज्तबा खमेनेई काय निर्णय घेणार? १५९ युद्धनौका समुद्रात बुडाल्या? ट्रम्प यांचा दावा आणि इराणच्या अणुधोरणातील ऐतिहासिक भू-राजकीय वळण! पश्चिम आशियातील…

 भाजपचे लोकशाही बचाव आंदोलन म्हणजे KFC चे चिकन बचाव आंदोलन! – सुजात आंबेडकर 

शेतकरी आत्महत्यांना सरकार, प्रशासन, पोलीस आणि फायनान्स कंपन्यांचे कथित नेक्सस जबाबदार; माळकोठा प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल नांदेड (प्रतिनिधी) – ज्यांनी लोकशाहीची गळचेपी केली, तेच आता लोकशाही वाचवण्याच्या घोषणा देत आहेत.…

अल्पसंख्याक आणि गरिबांची नावे मतदार यादीतून गायब! सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निवडणूक आयुक्त झुकले?

निवडणूक आयोगावरील वाढता दबाव आणि सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. विरोधी पक्ष आणि…

कर्ज वसुली साठी दुष्काळात हप्ता थकल्याने थेट अंगणात मांडली बाज; चिखलीतील संतापजनक प्रकाराने राज्यभरात खळबळ

कंधार (प्रतिनिधी) – प्रशासकीय आदेशांची पायमल्ली आणि सक्तीची वसुली जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या कर्जवसुलीच्या त्रासाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या खळबळजनक घटना घडल्यानंतर प्रशासनाने सक्तीच्या वसुलीवर बंदी घालणारे आदेश…

error: Content is protected !!