विश्लेषण आलू-सोना जुना वाद, कारसेवक ते यूसीसी: उत्तर प्रदेशात आगामी विधानसभेचे वाजले बिगुल! October 31, 2026 Kanthak Suryatal उत्तर प्रदेशातील राजकीय वादळ: सत्ताधारी भाजपचा बचावात्मक पवित्रा की विरोधकांचा वाढता प्रभाव? उत्तर प्रदेशच्या पटलावरील राजकीय उलथापालथ उत्तर प्रदेश हे नेहमीच देशातील राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान राहिले आहे. आगामी समीकरणांच्या पार्श्वभूमीवर…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील पोलीस उप अधीक्षक माणिक बेद्रे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पदक;देशभरासाठी एकूण ४९० पदके जाहीर October 31, 2026 Kanthak Suryatal केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२६ जाहीर; विशेष मोहिमा, तपास आणि फॉरेन्सिक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी अधिकाऱ्यांचा सन्मान नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सन २०२६ साठीच्या केंद्रीय गृहमंत्री दक्षता…
महत्वाच्या बातम्या अराजकता की जनआक्रोश? गोदी मीडियाचे नॅरेटिव्ह विरुद्ध १ नोव्हेंबरचा ऐतिहासिक एल्गार! October 31, 2026 Kanthak Suryatal गोदी मीडियाच्या सुपाऱ्या आणि १ नोव्हेंबरचा मोर्चा: राहुल गांधींचा तो अल्टीमेटम अन् भाजपची अस्वस्थता! चित्रा त्रिपाठींच्या त्या थंबनेलवरून गदारोळ: काँग्रेस आक्रमक, बिनशर्त माफी की थेट कायदेशीर कारवाई? दिल्लीतील महामेळावा आणि…
महत्वाच्या बातम्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व स्वा.रा.ती.म. विद्यापीठातर्फे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन; October 31, 2026 Kanthak Suryatal लातूर, नांदेड, परभणी व हिंगोलीतील ६६ विद्यार्थ्यांचा सहभाग नांदेड (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नांदेड परिक्षेत्र) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षता जनजागृती सप्ताह –…
देश टाटा समूहावर कोणाचा डोळा? १५८ वर्षांच्या साम्राज्यात रंगले मोठे राजकीय व कॉर्पोरेट नाट्य! October 31, 2026 Kanthak Suryatal बॉम्बे हाऊसमध्ये भूकंप! नोएल टाटा एकाकी, चंद्रशेखरण यांची मुदतवाढ; टाटा ट्रस्टची मालकी धोक्यात? भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यातील वादळ भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या टाटा समूहामध्ये सध्या सुरू…
महत्वाच्या बातम्या लाच घेणं पडलं महाग! हिमायतनगरच्या तत्कालीन तलाठ्याला २ वर्षे सश्रम कारावास October 31, 2026 Kanthak Suryatal सातबारा नोंदीसाठी तीन हजारांची लाच घेणारा खडकी बाजाराचा तलाठी दोषी; दोन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा भोकर (प्रतिनिधी) – तक्रारदाराच्या आईच्या नावे खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार घेऊन सातबारा अभिलेखात…
विश्लेषण मोदी कहीं नहीं जाएगा — एका घोषणेमागे दडलीये दिल्ली-गुजरातची सर्वात मोठी घबराट? October 31, 2026 Kanthak Suryatal मोदी कहीं नहीं जाएगा च्या ढालीमागील राजकीय अस्वस्थता, जेंझीचा उद्रेक आणि भारताचे भवितव्य फकीर ते संरक्षक ढाल: मोदींच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट! दिल्ली, लखनऊ आणि गुजरातचा त्रिकोण: सत्तेची…
नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी पूर्णा येथे रेल्वे सुविधा व पायाभूत सुविधांची पाहणी केली October 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी आज, 30.10.2026 रोजी त्यांच्या अधिकृत पाहणी कार्यक्रमांतर्गत पूर्णा येथे विविध रेल्वे सुविधा व पायाभूत सुविधांची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान DRM यांनी हुजूर…
महत्वाच्या बातम्या अमित शाह लखनऊत अन् शहरात दनादन गोळ्या! ३ जणांचा निघृण खून; उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्था कोलमडली October 30, 2026 Kanthak Suryatal योगींसोबत ३ तास ४५ मिनिटांची खलबतं, छत्रीवरून राजकीय मेसेज अन् लखनऊत ट्रिपल मर्डर! यूपीच्या राजकारणात मोठा भूकंप! लखनऊ (विशेष बातमीदार) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याच्या ऐन…
महत्वाच्या बातम्या विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित October 30, 2026 Kanthak Suryatal रब्बी सिंचनासाठी पाणी मिळणार नाही : शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर रब्बी पिकांची पेरणी करू नये; जलसंपदा विभागाचे आवाहन नांदेड – अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी…