Month: April 2026

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करा  – पालकमंत्री अतुल सावे

कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतला आढावा नांदेड – जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस…

स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ-  इराणची सर्वात मोठ्या रणनीतिक चुकींपैकी एक की दूरदृष्टी 

मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. शांतता चर्चेचे वातावरण तयार होत असतानाच इराणने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय जगभरातील आर्थिक आणि लष्करी समीकरणे बदलणारा ठरू शकतो. ‘सदिच्छा’ दाखवण्याच्या…

महिला आरक्षण विधेयक : सक्षमीकरण’ की राजकीय सर्कस? — संसदेत घडलेले खरे राजकारण

देशभरात मोठ्या आवाजात सांगितले जात आहे की महिला आरक्षणाला विरोधकांनी विरोध केला. काही ठिकाणी तर अशी हवा तयार करण्यात आली की महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या ऐतिहासिक संधीवर विरोधकांनी पाणी फेरले. पण…

नांदेडमध्ये भीमजयंतीच्या दिवशी पोलवरील लाईट बंद; नगरसेवक सत्यपाल सावंत यांची कारवाईची मागणी

नांदेड (प्रतिनिधी) – 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिवाजीनगर परिसरात फुले मार्केट ते शिवाजीनगर दरम्यानच्या रस्त्यावर पथदिवे (पोल…

देगलूर नाका भागात चार शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी दोषी दोन अभियंत्यांचे निलंबन

जबाबदार कंत्राटदार व खाजगी बांधकाम धारकावर गुन्हा दाखलची करवाई नांदेड- नांदेड शहरात घडलेल्या चार शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची महानगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक चौकशी अहवालात कर्तव्यात कसुरी…

श्रीक्षेत्र माहूरगड येथे विकासकामांना गती;भाविकांसाठी दर्जेदार सुविधांवर भर – पालकमंत्री अतुल सावे

विविध विकास कामांची केली पाहणी व घेतला आढावा नांदेड – श्रीक्षेत्र माहूरगड येथे सुरू असलेल्या विकासकामांमधून भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून नियोजनबद्ध कामे पूर्ण…

नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई; 1.70 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 70 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 17 एप्रिल 2026 रोजी पहाटे…

काय बोलल्या खा. कनिमोळी करुणानिधी लोकसभेत  

काळा रंग हा केवळ निषेधाचा नाही, तर तो स्वाभिमानाचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या निर्धाराचा रंग आहे डिलिमिटेशन म्हणजे भारतीय संघराज्य रचनेवरील सर्वात मोठा हल्ला – खा. कनिमोळी करुणानिधी नवी दिल्ली (प्रतिनिधी)-…

ट्रम्प इराणच्या बोलणीसाठी पाकिस्तानात जाणार 

मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत वेगाने बदलत असून, डोनाल्ड ट्रम्प यांचे पुनरागमन, इराणची वाढती सक्रियता आणि लेबनॉनमधील संघर्ष यांमुळे या प्रदेशात एक मोठी सत्तापालट (Power Shift) होण्याची शक्यता निर्माण…

नांदेड बस स्थानकात १ लाख ५८ हजारांची चोरी;नायगावच्या डिक्कीतून ५० हजारांची चोरी 

नांदेड, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत असून १५ एप्रिल २०२६ रोजी वजीराबाद व नायगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. वजीराबाद येथे दुपारी सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास…

error: Content is protected !!