Month: March 2026

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

नांदेड – राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 13 मार्च…

पाणी, तेल आणि क्षेपणास्त्रांचे रणांगण! इराण-अमेरिका संघर्ष धोक्याच्या टप्प्यावर

मध्यपूर्वेत युद्धाचा नवा अध्याय! पाणी-तेलावरचे हल्ले जगासाठी धोक्याची घंटा ; हॉर्मुझची कोंडी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाची तलवार इराणमध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणाऱ्या प्रकल्पावर हल्ला करून तो पूर्णपणे…

​महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरुक राहणे गरजेचे

जागतिक महिला दिनानिमित्त संगिता बडवणे यांचे प्रतिपादन; जवळा देशमुख येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा नांदेड- भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा आणि मतदानाचा अधिकार दिला आहे.. कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या…

सामाजिक चळवळीची प्रेरणा — सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार स्वीकारताना विजयदादा सोनवणे यांची भावना

नांदेड ( प्रतिनिधी ) सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आणि अभिमानाची बाब आहे, अशी भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ…

  ६० रुपयांची झळ: घरगुती गॅस महाग ; स्वयंपाकघरात महागाईची जळजळ!  

व्यावसायिक गॅसही महाग: बाजारपेठेत महागाईचा आणखी भडका! वाचकहो, घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल. घरगुती गॅस सिलेंडरवर तब्बल ६० रुपये प्रति सिलेंडर तर व्यावसायिक…

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम;उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव

नांदेड – जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी प्रकल्प (नांदेड शहर) यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षी प्रथमच प्रत्येक अंगणवाडी बीटमधून एक उत्कृष्ट सेविका व…

तरुणाईत नवचैतन्य निर्माण करणारा क्रीडा महोत्सव-श्यामसुंदर कदम

नांदेड येथील घटक कृषी तंत्र विद्यालय येथे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव संपन्न नांदेड – घटक कृषी तंत्र विद्यालय येथे करण्यात आले होते , या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत असताना…

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद 

नांदेड – भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (MYAS) यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती (SOP) निर्गमित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने भारतीय…

राष्ट्रीय हळद बोर्ड व स्पायसेस बोर्ड इंडिया तर्फे नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन

हळद शेतकऱ्यांसाठी निर्यात गुणवत्ता, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धती आणि थेट बाजारपेठ जोडणीवर भर नांदेड -हळद मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी आणि निर्याताभिमुख उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून, भारत सरकारच्या…

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचे उत्साहात उद्घाटन

नांदेड – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट (ता. मुदखेड) येथे अत्यंत उत्साहात करण्यात…

error: Content is protected !!