Month: February 2026

व्यापार की शरणागती? शेतकरी, स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचा सौदा!

देशाचे हित गहाण ठेवून व्यापाराचा सौदा केला जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींची, त्यांच्या घामाची आणि उदरनिर्वाहाची लिलावपत्रिका काढून तो व्यवहार “व्यापार करार” म्हणून देशाला मान्य होणार नाही. भारताची ऊर्जा सुरक्षा,…

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण

नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहयाने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून…

बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया  ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेड – वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…

आपले सरकार सेवा केंद्रासाठी रहिवासी दाखल्याऐवजी स्वयंघोषणापत्र ग्राह्य

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीत अर्जदार ज्या ग्रामपंचायत/गावाचा रहिवासी आहे, त्या गावातील…

प्रभू  सावंत महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानीत

नांदेड (प्रतिनिधी) -दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद किनवट येथे आयोजित केलेल्या यंदा विविध क्षेञा मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आसुन…

१९ फेब्रुवारी रोजी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना

नांदेड – माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती.…

इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी;इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) मार्फत इस्रायलमध्ये नुतनीकरणा अंतर्गत कामासाठी कौशल्यपूर्ण भारतीय उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या निवड प्रक्रियेसाठी अर्ज…

ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे पेपरवर जिल्याव तील सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट नजर – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

नांदेड – इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र विषयाचा पेपर आज जिल्ह्यात सुरळीत पार पडला. या दिवशी जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात…

माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु…

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

मुंबई – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत…

error: Content is protected !!