नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना मदत द्या-गणेश तादलापूरकर
नांदेड(प्रतिनिधी)-मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे नुकसान झाले. शहर आणि ग्रामीण भागात लोकांच्या घराची…
राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन
नांदेड :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परीषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय…
राजू तरपे खून प्रकरणातील फरार आरोपी दीड वर्षानंतर जेरबंद
नांदेड(प्रतिनिधी)-दीड वर्षापुर्वी नाईक कॉलेज सिडको समोर राजू प्रदीप तरपे(25) या युवकाचा खून करणाऱ्या एका फरार…
