नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंदनगर येथील नागरिक सूर्यकांत मन्थयप्पा सातारे (वय ६३) यांचे दीर्घ आजारामुळे दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव भोकसखेडा (ता.देगलूर) येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, २ भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनील सातारे यांचे ते वडील होत.
More Related Articles
उस्माननगरचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक
नांदेड,(प्रतिनिधी)-प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत सेवा दिल्याबरोबर उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना बदलीवर सोडण्यात…
मोटार वाहन निरिक्षक आणि खाजगी इसम अडकले 500 रुपयांच्या लाच जाळ्यात ; दोघांना चार दिवस पोलीस कोठडी
देगलूर सिमा तपासणी नाक्यावर घडला प्रकार ; अमरावती एसीबीने केली कार्यवाही नांदेड(प्रतिनिधी)-आरटीओ सिमा तपासणी नाका…
नांदेड जिल्ह्यातील १० विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो’ अभ्यास दौर्यासाठी निवड
नांदेड -इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ…
