नांदेड (प्रतिनिधी)-बालाजी धारोजी पंडित वय 70 वर्ष राहणार गंगाचाळ हल्ली मुक्काम शुभम अपार्टमेंटपीव्हीआर मॉल च्या मागे यांचे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:30 वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एक वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम येथे संपन्न झाला. यावेळी नातेवाईक ,मित्रमंडळी ,व्यापारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी , सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते शैलेश ट्रेडिंग कंपनी ,संतकिरपा मार्केट जी .जी .रोड नांदेड चे मालक शैलेश पंडित यांचे वडील होत.
More Related Articles
नांदेड येथील तीन शाळांमधील गैरकृत्य तपासणीसाठी समितीची स्थापना
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या निवास व शिक्षणासाठी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा शासन नियमाप्रमाणे चालत नसल्यामुळे…
उद्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ ;राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थित
नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २८वा दीक्षान्त समारंभ आज शनिवार, दि.२० सप्टेंबर, रोजी सकाळी ११:००…
समाजाचा कणा बळकट करणारे उद्योजक व्हा–ना. चंद्रकांत पाटील
नांदेड–महाराष्ट्र शासनाकडून स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा विविध योजनाद्वारे नव्या पिढीला साठी…
