Month: January 2026

महिला मुख्याध्यापकासह इतर दोन शिक्षक अडकले १२०० च्या लाच जाळ्यात 

वेतन विवरणपत्रासाठी ‘गुरुदक्षिणा’ ठरली बंधनकारक! उस्माननगरच्या जिल्हा परिषद शाळेत 1200 रुपयांचा ‘शैक्षणिक व्यवहार’ उघड उस्माननगर (प्रतिनिधी)- शिक्षक हे समाजाचे शिल्पकार मानले जातात; मात्र उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिल्पकारच ‘दरपत्रक’…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास : तथ्ये, शंका आणि अपेक्षा

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा झालेला अपघात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे. सकाळी ८ वाजून १८ मिनिटांपासून ८ वाजून ४३ मिनिटांपर्यंतचा सुमारे २५ मिनिटांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा…

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड – सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1…

भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेत; इच्छुक शेतमालकांनी शेत विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड – जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना…

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट

नवी दिल्ली : –देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला…

महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’

प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित नवी दिल्ली–प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर…

दोन वर्षात फक्त डजनभर पोलीसांनी मागितल्या वाहन खरेदीच्या परवानग्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या माहिती अधिकारातील माहितीनुसार 24 महिन्यामध्ये वाहन खरेदीच्या 12 परवानगी देण्यात आल्या असून त्या संदर्भाचे 10 अर्ज सुध्दा दिलेले आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलात जवळपास 3500…

12 वर्ष स्वस्त धान्य घेवून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-अवसायनात निघालेल्या संस्थेच्या नावावर स्वस्त धान्याचा पुरवठा तहसील कार्यालयाकडून घेवून मागील दहा वर्ष शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुध्द नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. गजानन तुकाराम तमलुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

घरातून सोन्याचे दागिणे चोरले ; शेत शिवारातून सोलार आणि केबल चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे होंडाळा ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 40 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच मौजे सवना ता.हिमायतनगर एका शेतातून सोलार कंट्रोल बॉक्स आणि केबल वायर असा 65 हजारांचा ऐवज चोरीला गेला…

खाजगी विमान दुर्घटना : अपघात, शंका आणि सखोल चौकशीची गरज  

काल सकाळी एका खाजगी विमानाचा अपघात झाला, अशी अफवा पसरल्यानंतर त्यावर विविध चर्चा सुरू झाल्या. अशा घटनांनंतर हवाई सुरक्षेचा मुद्दा, चौकशीची प्रक्रिया आणि त्यासंबंधी वेगवेगळे तर्क मांडले जाणे स्वाभाविक असते.…

error: Content is protected !!