महाराष्ट्र लेख राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला! January 29, 2026 Kanthak Suryatale प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व आज हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या अत्यंत कर्तबगार नेता -कमलकिशोर कदम January 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे अपघाती निधन होणे ही मनाला चटक लावणारी बाब आहे. अजित पवार हे जे बोलत होते करून…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र बौद्ध समाजासाठी कार्यरत सामाजिक संस्थांना पायाभूत सुविधा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन January 28, 2026 Kanthak Suryatale मुंबई – राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी…
देश सांस्कृतिक राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी ; सन २०२५ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याबाबत आवाहन January 28, 2026 Kanthak Suryatale मुंबई – कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ग्रंथभेट’ योजने अंतर्गत सन २०२५ या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेले मराठी, हिंदी व…
महत्वाच्या बातम्या एमएच २६ – डीए नवीन मोटारसायकल नोंदणी मालिका लवकरच सुरू; पसंती क्रमांकासाठी 29 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार January 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड – परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल वाहनांसाठी MH26-DA ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेअंतर्गत पसंती क्रमांक घेण्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पसंती क्रमांकासाठी इच्छुक अर्जदारांनी आधारकार्ड,…
महत्वाच्या बातम्या इतवारा पोलिसांची मोठी कामगिरी : युवक व विधीसंघर्ष बालक अटकेत, ७ चोरीच्या दुचाकी जप्त January 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या टोळीला मोठा धक्का देत एका युवकासह एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून पाच मोटरसायकली व दोन स्कुटी अशा…
देश महत्वाच्या बातम्या दिखाऊ सन्मान नको! शंकराचार्यांचा सरकारला ठाम नकार, माघमेळा परिसराचा त्याग January 28, 2026 Kanthak Suryatale शंकराचार्यांच्या स्नानालाही एसओपी? प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर सवाल १९ जानेवारी, मौनी अमावस्या. त्या दिवसापासून प्रयागराज येथील माघमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्योतिषपीठाचे शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंदजी सरस्वती आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात सुरू असलेला संघर्ष…
नांदेड महत्वाच्या बातम्या हमीभावाने तूर खरेदीसाठी २० जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी; नांदेड जिल्ह्यात २३ खरेदी केंद्रे निश्चित – जिल्हा पणन अधिकारी January 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ साठी तूर पिकाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची २० जानेवारी ते २० फेब्रुवारी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या खंडोबा मंदिरात चोरी; दानपेटी फोडून ५७ हजारांचा ऐवज लंपास January 28, 2026 Kanthak Suryatale नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे असलेल्या खंडोबा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक 26 जानेवारीच्या रात्रीपासून 27 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली असून चोरट्यांनी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड प्रकरण रील आधी, रिलिव्ह नंतर! प्रजासत्ताक दिनी निघालेला बदलीचा विशेष आदेश January 28, 2026 Kanthak Suryatale नियम एकीकडे, वास्तव दुसरीकडे! पोलीस निरीक्षक बदलीचा अनोखा प्रवास – ऑर्डर पास, प्रक्रिया मिसिंग! पोलीस प्रशासनात नेमकं काय बिनसलं? परभणी (प्रतिनिधी)- अनेक कारणांनी ‘नामवंत’ ठरलेले परभणीचे पोलीस निरीक्षक अशोक ययातीराव…