नांदेड महत्वाच्या बातम्या भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेत इच्छुक शेतमालकांनी शेत विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन January 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड – जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद संपन्न January 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुश्री केंद्रे,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्याचे नवीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे;न्यायाधीश सुनील वेदपाठक सेवानिवृत्त January 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. पाठक हे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने आज नांदेड जिल्हा सरकारी वकील कार्यालयात त्यांना औपचारिक निरोप समारंभ आयोजित…
क्राईम नांदेड ग्रामीण दाभड शिवारात 70 वर्षीय महिलेचा शेतात खून January 30, 2026 Kanthak Suryatale अर्धापूर (प्रतिनिधी)-नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील दाभड शिवारात एका 70 वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 ते…
महाराष्ट्र लेख वर्तमानातील अस्वस्थ करणाऱ्या काही नोंदी : भाग एक January 30, 2026 Kanthak Suryatale देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला परंतु दोनच दिवसांनी २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण आता आम्हीच बुलडोजर आहोत : प्रयागराज सोडून काशीला पोहोचलेल्या शंकराचार्यांची कडक घोषणा January 30, 2026 Kanthak Suryatale तीर्थराज प्रयाग येथे उत्तर प्रदेश प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तब्बल दहा ते बारा दिवस उपोषण करणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी माघ मेळा अर्धवट सोडून परतले आहेत. सध्या ते वाराणसी येथे वास्तव्यास आहेत.…
क्राईम नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; प्रत्यक्षदर्शी फिरले तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवर पती दोषी ;शिक्षा 5 फेब्रुवारी रोजी January 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीच्या डोक्यावर, मानेवर व हातांवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केल्याप्रकरणी पतीला आज जिल्हा न्यायालयात दोषी ठरवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयासमोर फिरले असतानाही परिस्थितीजन्य…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक यादव गवळी समाजाचा २५ वा रौप्य महोत्सवी आंतरराज्यीय सामूहिक विवाह सोहळा January 30, 2026 Kanthak Suryatale समाजहित, साधेपणा आणि संघटनशक्तीचा जिवंत आदर्श आजच्या काळात विवाह समारंभ म्हणजे मोठा खर्च, सामाजिक दबाव आणि दिखाव्याची चढाओढ, अशी एक नकारात्मक मानसिकता समाजात रुजताना दिसते. विवाह हा संस्कार न राहता…
महाराष्ट्र लेख एक दादा माणूस! कोणत्या पाऊल खुणा ठेवून गेले? January 30, 2026 Kanthak Suryatale अजित दादा बद्दलची ती बातमी ऐकल्या बरोबर माझ्यासारख्या असंख्य लोकांना हुंदका अनावर झाला. नियती,प्रारब्ध, सटवाई ने लिहिलेले असे शब्द उच्चारत अनेकांनी आपले अश्रू पुसले. माणूस जन्म हा शून्यवत ,निरर्थक आहे…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या “ओळखीचा चमत्कार” आणि लाचेचा दरपत्रक खाजगी व्यक्ती गजाआड January 30, 2026 Kanthak Suryatale कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची वैधता करण्यासाठी २५ हजारांची लाच नांदेड (प्रतिनिधी)-माझी जात वैधता समितीत पक्की ओळख आहे, असे ठामपणे सांगत, दोन मुलींच्या कुणबी मराठा जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी थेट दरपत्रकच उघडण्यात आले.…