नांदेड–शहरातील भीमघाट येथील रहिवासी उध्दवराव मरीबा सोनकांबळे यांचे दि. 24 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंतीम यात्रा आज दि .25 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता त्यांचे राहते घर भीमघाट येथुन निघणार असून त्यांच्यावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात 4 मुले, सुना, नातू, असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड शिष्टाचाराचा फज्जा उडवून उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ
नांदेड(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात आभार यात्रेसाठी आले असतांना अनेक ठिकाणी हजर राहून डीसीएम सुरक्षा…
2017 मध्ये लाच स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला कारावास
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये जमीनीच्या मालकीची नोंद गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी 12 हजार रुपयांची…
भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा-गुणवंत एच.मिसलवाड
नांदेड – जगातील 243 देशाच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ लोकशाही असून भारतातील तळागळातील शेवटच्या…
