नांदेड – शहरातील जय भीमनगर शेजारी असलेली राधाकृष्णनगरी येथील ज्येष्ठ उपासक व प्रसिद्ध चित्रकार व हर्षल फोटो स्टुडिओचे संचालक सोमीनाथ जिवनाजी चौरंगे वय 62 यांचे दिर्घ आजाराने दिनांक 24 डिसेंबर 2025 बुधवारी सायंकाळी 05 वाजता दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक 25 डिसेंबर 2025 गुरुवारी दुपारी 02 वाजता निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, भावजई, बहिण, मेहुणे, असा परिवार आहे.वास्तव न्यूज लाईव्हच्या वतीने सुद्धा त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
More Related Articles
नांदेडचा पार्थ कलवले यु-पिस्तुल स्पर्धेत प्रथम
नांदेड (प्रतिनिधी )–क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय…
अनुसूचित जमातीचे प्रश्न लवकरच निकाली काढणार – उपायुक्त धर्मपाल मेश्राम
*अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची रात्री उशिरा नांदेड येथे शिष्टमंडळाची भेट घेवून…
लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान; १० हजारावर कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार
नांदेड : -२६ एप्रिल रोजी १६- नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये यशस्वीपणे निवडणुकीचा डोलारा सांभाळणाऱ्या…
