नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
शहरातील दिलीपसिंघ कॉलनीमध्ये 2 लाख रुपये रोख रक्कम चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-दिलीपसिंघ कॉलनी गोवर्धनघाट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार 16…
नांदेड एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणी निवडणुकीत डॉ.काब्दे पॅनलचा दणदणीत विजय
अध्यक्षपदी डॉ.काब्दे तर उपाध्यक्षपदी सीए प्रविण पाटील, सचिवपदी प्रा.श्यामल पत्की नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रात…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीतील योगदानाबद्दल डीवायएसपी नायक यांचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने सत्कार
नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सोहळा – 2025 औचित्याने पोलीस प्रशासनाने…
