महत्वाच्या बातम्या किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू November 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड – केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग व उडिद खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी वरील…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अकोला जिल्हा साहित्य संमेलनातून “राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री २०२५-२६” पुरस्कार परभणीचे प्रमोद अशोकराव अंभोरे यांना जाहीर November 12, 2025 Kanthak Suryatal परभणी (प्रतिनिधी)- ७ वे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, मराठी भाषा विभाग मुंबई आणि तरुणाई फाऊंडेशन कुटासा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी, देखरेख व नूतनीकरणासाठी कार्यप्रणाली विहीत November 12, 2025 Kanthak Suryatal संस्थानी वैध नोंदणी प्रमाणपत्रासाठी 28 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत नांदेड- जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि नागरी समाज संघटनांकडे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 49 ते 53 नुसार…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण हवाई सुरक्षेला धोका? दिल्ली आकाशात जीपीएस सिग्नल स्पूफिंगचा मोठा प्रकार November 12, 2025 Kanthak Suryatal उत्तर-पश्चिम दिल्ली परिसरातून आलेल्या सिग्नलवर संशय दहा नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मात्र, या घटनेच्या काही दिवस आधी म्हणजे सात…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई — गोदावरी नदीपात्रातून वाळू उत्खननावर छापा, ₹४८.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)— नांदेड ग्रामीण पोलिसांनी मौजे असर्जन प्रकल्पाजवळ गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करून ₹४८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलिसांची ५२ म्हशी पकडल्या ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त November 11, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) — अर्धापूर पोलिसांनी आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पार्डी (म) शिवारातील टोल नाक्या जवळ कारवाई करत एका कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये म्हैस जातीची ५२ जनावरे अत्यंत…
महत्वाच्या बातम्या शिक्षण पीपल्स कॉलेज महिला संघाची विजयाची हॅट्रिक November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन “क” झोन क्रिकेट स्पर्धेत पीपल्स कॉलेजने अंतिम सामन्यात एस.जी. जी.एस. कॉलेजच्या महिला संघाचा पराभव करत विजयाची…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण “लाल किल्ल्याजवळ स्फोट! डॉक्टर–इंजिनियरही दहशतीच्या खेळात? पोलिसांच्या जाळ्यात ‘हाय-टेक टेरर नेटवर्क’!” November 11, 2025 Kanthak Suryatal काल रात्री लाल किल्ल्याच्या जवळ एका कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात शासकीय माहितीप्रमाणे आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे पन्नास जण उपचार घेत आहेत.पोलीस अहवालानुसार काही पकडण्यात आलेले संशयित उच्चशिक्षित आहेत,…
नांदेड महत्वाच्या बातम्या कॉंगे्रस-वंचितची नगर परिषद निवडणुकीत आघाडी November 11, 2025 Kanthak Suryatal कॉंग्रेस-वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत खा.रविंद्र चव्हाणांची घोषणा नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू होती. मात्र होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली स्वारातीम विद्यापीठ अंतर्गत हिवाळी – २०२५ परीक्षा सुरू November 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत हिवाळी २०२५ पदवी परीक्षा आज, दि. ११ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाल्या आहेत. परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांतील एकूण १२४…