नांदेड- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटी (उत्तर) च्या कार्यकारणीला मान्यता दिली असून प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी नवीन कार्यकारणी घोषीत केली आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटी (उत्तर) च्या जिल्हा कार्य अध्यक्षपदी पक्षातील माजी नगरसेवक मुन्तजीबोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली. मुन्तजीबोद्दीन गेल्या 14 वर्षापासुन नांदेड काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता म्हणून काम पाहात आहेत. या नियुक्तीबद्दल मुन्तजीबोद्दीन यांनी नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेश पावडे, नांदेड महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहे.
More Related Articles
सुरेश राठोड पुत्राला शिक्षा
नांदेड(प्रतिनिधी)-8 वर्षापुर्वी एका बस चालकाला मारहाण करणे संतोष सुरेश राठोडला महागात पडले आहे. आज जिल्हा…
विद्यापीठातील खेळाडू, पंच, मार्गदर्शकांच्या जेवणात निघाल्या आळ्या
नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 23 विद्यापिठाचे 5 हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. आज सकाळी…
देगलूर येथे तिन घर फोडले ; एक गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या गावाकडे जाणे देगलूर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत समन्वयकाला महागात पडले आहे. त्याचे घरफोडून…
