नांदेड– दै.पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी कालिदास जहागीरदार यांच्या मातोश्री आणि भाग्यनगर मधील जेष्ठ रहिवासी श्रीमती विजयाबाई माणिकराव जहागीरदार- 84 यांचे मंगळवारी दुपारी 2.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 8.30 वाजता गोवर्धन घाट येथील शांती धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले महेश, कालिदास,मुलगी सौ प्राची गोसावी ,,जावई,2 सुना, नातवंडे ,5 भाऊ ,5 बहीणी असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
विष्णुपूरी जलाशयाचे दोन दरवाजे उघडले
नांदेड(प्रतिनिधी)-शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या वरील लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे व…
नांदेड शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरणार
नांदेड -शुक्रवारी गोकुळ नगर, व्हीआयपी रोड, कुसूम सभागृह परिसर व रेल्वे स्थानक परिसरात भरणारा…
मतदान जनजागृतीसाठी ‘सीईओ’नी केले डॉक्टरांना आवाहन
नांदेड – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज देगलूर येथील आय…
