नांदेड,:- पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिवस “राष्ट्रीय शिक्षा दिवस” म्हणून 11 नोव्हेंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना शासन स्तरावरुन निर्गमित केल्या आहेत. शासनाने निर्गमीत केलेल्या सुचनांचे पालन करुन तसेच नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अधिन राहून “राष्ट्रीय शिक्षा दिवस” साजरा करण्यात यावा. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
More Related Articles
केशव नवरे यांना पितृशोक
नांदेड –शहरातील डॉ. आंबेडकर नगर ,जुने फायर स्टेशन परिसरातील ज्येष्ठ उपासक संभाजी किशन नवरे(62) यांचे…
नैसर्गिक आपत्तीग्रस्त पशुपालकांसाठी जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम
*इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले* नांदेड :– ज्यांचे पशुधन…
सततच्या वाचनाने यश निश्चितच प्राप्त होते – अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव
नांदेड :- वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानातंर्गत आज अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते…
