नांदेड महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांविरुध्द अश्लिल शब्द वापरणाऱ्याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला October 8, 2025 Kanthak Suryatal मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांविरुध्द अश्लिल शब्द वापरणाऱ्याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला नांदेड(प्रतिनिधी)-मे महिन्यात सारखणीच्या समस्या या व्हाटसऍपगु्रपवर आम्ही लिहु शकणार नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण…
नांदेड महत्वाच्या बातम्या मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न October 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड –धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सूर्यमुद्रा फाऊंडेशन, नांदेड ह्या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सात दिवसीय मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे उद्घाटन अमृत क्लिनिक,श्रावस्तीनगर,नांदेड येथे मारोती कांबळे (माजी मुख्याध्यापक…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र शासनाला दणका; नांदेड गुरुद्वारा बोर्डातील प्रशासक हटविला October 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड बोर्ड समाप्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. त्यावेळी दाखल झालेल्या रिट याचिकेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती आर.जी. आवचट आणि…
महत्वाच्या बातम्या शिक्षण कमीत कमी खर्चात साजरा होणार ज्ञानतिर्थ युवक महोत्सव-कुलगुरू डॉ.चासकर October 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ग्रामीण टेक्नीकल ऍन्ड मॅनेजमेंट कॅम्प्स येथे होणाऱ्या ज्ञानतिर्थ युवक महोत्सवासाठी कमीत कमी खर्चात पण विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व गरजा…
क्राईम महत्वाच्या बातम्या दारु विक्री करून जमलेले 3 लाख 50 हजार रुपये तिन चोरट्यांनी बळजबरीने चोरले October 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तिन अज्ञात दरोडेखोरांनी उमरी गावात देशी दारु विक्री करून घरी जाणाऱ्या व्यक्तीकडून 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले आहेत. पंदीविला परघु गौंड रा.येल्लारेड्डीपेठ जि.सिरसिरला ह.मु.बालाजी गल्ली…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण गवईंवर बूट, पण तिवारींच्या ‘मुक्त’पणामागे कोण? – धर्म, जात, आणि मीडिया यांची तिरपांगडी युती October 8, 2025 Kanthak Suryatal वकीलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूटफेक केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्या वकिलाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, न्यायमूर्ती भूषण गवई यांनी क्षमाशील वृत्ती दाखवत त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्याचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्यायाने जणू गर्जना केली!” बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप, ऐतिहासिक शिक्षा October 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जगण्याच्या उमलत्या वयात, एका निष्पाप तेरा वर्षीय बालिकेच्या आयुष्याची जणू काळानेच होळी केली. मध्यरात्रीच्या भयाण अंधारात जंगलाच्या कुशीत नेऊन तिच्यावर विकृतीचा कळस गाठणाऱ्या नराधमाला नांदेडचे प्रमुख जिल्हा व…
नांदेड महत्वाच्या बातम्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा न्यायलायात निदर्शने October 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देशाच्या न्याय व्यवस्थेवरच हल्ला झाल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा वकील संघाने या घटनेचा तिव्र निषेध करत मंगळवारी त्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. यावेळी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर वकील संघाच्या वतीने निदर्शनेही करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी काँग्रेसचे जोरदार धरणे आंदोलन October 7, 2025 Kanthak Suryatal अन्यथा शेतकऱ्यांचा महामोर्चा घेऊन रस्त्यावर उतरू – खा. रवींद्र चव्हाण नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र पहाणीच्या पलीकडे कोणतीही मोठी मदत होत नाही. हेक्टरी तुटपुंजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 (1) वर अपघातात पती पत्नी ठार October 7, 2025 Kanthak Suryatal वसमत (प्रतिनिधी)-औंढा ते वसमत रस्त्यावर काठोडा तांडा पाटीजवळ काल 6 आक्टोबर रोजी सायंकाळी दुचाकी आणि चार चाकी गाडीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. महामार्ग पोलीस मदत केंद्र…