नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 13:04 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 29 ऑक्टोबर 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.
More Related Articles
इतवारा पोलीसांनी 17 लाख 35 हजार रुपये पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीत एका वाहनातुन 17 लाख 35 हजार 375 रुपये…
हा घ्या मटका सुरू असल्याचा व्हिडीओ पुरावा
नांदेड(प्रतिनिधी)-स्वामीच्या मार्गदर्शनात रेल्वे रुळांच्या पलिकडे मटका बुक्या सुरू आहेत. याचा आज आम्ही चलचित्र पुरावा प्राप्त…
स्थायी लोकअदालतीची निर्मिती
नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर,…
