महत्वाच्या बातम्या विश्लेषण नेपाळला अमेरिका आणि चिनने युध्दाचे मैदान बनविले September 13, 2025 Kanthak Suryatal मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या धुमस चक्रीमध्ये सध्या बालेंद्र शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबद्दल असे बोलले जाते की, ते अमेरिकेचे समर्थक आहेत. नेपाळमध्ये जनतेतील काही…
नांदेड महत्वाच्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा”चे आयोजन September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 15 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड, – समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे,…
नांदेड महत्वाच्या बातम्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक संपन्न September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड –विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 12 सप्टेंबर, 2025 रोजी विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक नांदेड विभागीय कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस नांदेड विभागातून विविध ठिकाणाहून…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर वळण रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी 2 वाजेच्यासुमारास अर्धापूर वळण रस्त्यावर एका ट्रकच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्ग सुरक्षा पथक अर्धापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर…
महत्वाच्या बातम्या शेती पावसाने पुन्हा एकदा जोर धरला September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कालपासून पावसाची सुरूवात झाली. आज दिवसभरात जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही-काही वेळेच्या फरकाने पावसाने हजेरी लावली. कै.डॉ.शंकरराव चव्हाण जलप्रकल्प विष्णुपूरी येथील एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून 14 हजार क्युमेक्स पाणी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची अधिसुचना जारी September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाची अधिसुचना जारी झाली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष पदाची जागा नागरीकांचा मागासप्रवर्ग (महिला) यांच्यासाठी राखीव झाला आहे. ग्राम विकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा अध्यक्ष, उपाध्यक्ष,…
नांदेड महत्वाच्या बातम्या वजिराबाद पोलीसांनी 10 गोवंश पकडले September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 2 वाजता हस्सापूर रस्त्यावर दोन टेम्पोची तपासणी केली तेंव्हा त्यात 10 गोवंश बांधलेले होते. पोलीसांनी या प्रकरणात गोवंश आणि टेम्पो असा 10 लाख…
क्राईम महत्वाच्या बातम्या लोहामधील जैन मंदिर फोडून चोरी September 12, 2025 Kanthak Suryatal लोहा(प्रतिनिधी)-लोहा येथील देऊळगल्ली भागात असलेल्या ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिराची दान पेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मुर्तीचे छत्र असा एकूण 1 लाख 43 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अमोल हिरालाल…
क्राईम महत्वाच्या बातम्या 50 वर्षीय व्यापाऱ्याची ऑनलाईन पध्दतीत 10 लाख 38 हजार 570 ची फसवणूक September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 50 वर्षीय व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. एक अनोळखी महिला आणि एका अनोळखी पुरूषाने 10 लाख 38 हजार 570 रुपये ऑनलाईन भरायला लावले आहेत. मंत्रीनगर, भावसार चौक नांदेड येथील…