Month: September 2025

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणार म्हणजे पुलवामा आणि पहलगाम हल्ला पाकिस्तानने केलेला नाही काय?

आज भारतामध्ये प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही या सदराखाली ठेवून त्यांची बदनामी केली जाते. पण जगात जुन्या काळात शास्त्रार्थ होत होता. त्याद्वारे विद्वानाचे विचार, त्यावर आक्षेप, तर्क, वितर्क आणि कुतर्क केले जात…

जंगमवाडी येथील मनपा शाळेत शालेय साहित्य वाटप

नांदेड- भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते क्षितिज जाधव व मित्र परिवाराच्या वतीने जंगमवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेत शालेय साहित्य…

नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे

*विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता* नांदेड- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 11 ते 15 सप्टेंबर या पाच दिवसांसाठी येलो (Yellow)…

राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपले ओळखपत्र दर्शनिय भागात लावणे आवशयक

नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनिय भागात लावणे बंधनकारक करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केले आहे. या अगोदर सुध्दा अनेक वेळेस असे आदेश जारी झाले होते.…

बेकायदा सावकारी करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे दापका राजा ता.मुखेड येथील एका व्यक्तीने 3 टक्के दराने अवैधरित्या व्याजाने पैसे दिल्याप्रकरणी सहाय्यक अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था…

शासनाचे विविध फायदे मिळवून देतो म्हणून 48 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-एका शिक्षकाला खोटे बोलून शासनाचे अनेक लाभ मिळवून देतो असे सांगून ऑनलाईन आणि रोख रक्कम अशा माध्यमातून 47 लाख 90 हजार 876 रुपयांची ठकबाजी करणार्‍या एका व्यक्ती विरुध्द देगलूर पोलीसांनी…

सोनखेड पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून पाच चोरीचे गुन्हे उघड केले

नांदेड(प्रतिनिधी)-दोन चोरट्यांना पकडून सोनखेड पोलीसांनी सोनखेड हद्दीतल चार चोरीचे गुन्हे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 1 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल…

अनैतिक संबंधातून 50 वर्षीय महिलेचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर तालुक्यात 8-9 सप्टेंबरच्या रात्री 50 वर्षीय महिलेचा खून झाला होता. त्यातील मारेकर्‍याला हिमायतनगर पोलीसांनी 24 तासात अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधामुळे घडला होता. मोतीराम धोंडीबा शिंदे यांनी…

राज्य महामार्गात जमीन जात असल्या प्रकरणी माय-लेकराचा विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू कंधार (प्रतिनिधी)- राज्य महामार्गात 100 फूट जमीन जास्त घेण्यात आल्याचा आरोप घोडज येथील तेलंगे कुटूंबा कडून करण्यात आला आहे. याबाबतच्या तक्रारीनंतर देखील रस्त्याचे काम…

नेपाळमध्ये घडलेल्या घटनानंतर तसेच भारतात होवू शकते काय? यावर भारतात होणारी चर्चा भांडणात बदलत आहे

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये दोन दिवसापासून जनआक्रोश सुरू आहे. पंतप्रधानांसह सर्व मंत्री मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामा घेणाऱ्या राष्ट्रपतींनी सुध्दा राजीनामा दिला आहे. काही वर्षापुर्वी श्रीलंकेत सुध्दा असेच घडले…

error: Content is protected !!