Month: September 2025

’डोळे मिटून चोरून दूध पिणाऱ्या बोक्यांनो सावधान! मूळ निवासी बहुजन जागा होतोय!!’

* देश नेपाळ. मालक जमातीची पोर आणि गुलामांची पोर. एकाच पोट भरलेलं आणि जगणं एकदम ऐशारामी. तर दुसऱ्याच पोट खपाटीला गेलेलं आणि जगन हलाखीच. हा खरे तर जगातील सगळ्या संस्कृतीमधील…

वजिराबादमधील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूवर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचे बंधू केशव सातपुते या दोघांवर दोन तासापुर्वी विष्णुपूरी गावात जिवघेणा हल्ला झाला आहे. हल्लेखोर 4-5 संख्येत होते असे सांगण्यात येत…

लखनऊ विमानतळावर विमानाची दुर्घटना होणार होती पण वाचली त्यात खा.डिम्पल यादवसह 151 प्रवाासी होते

लखनऊ-काही महिन्यापुर्वी अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या दुर्घटनेप्रमाणेच आज लखनऊ विमानतळावर घडणार होती. मात्र सुदैवाने पायलटने अबेंडंट फ्लाईट असा संदेश एटीसीला दिला आणि तातडीचे ब्रेक वापरून विमानाला थांबवले. या विमानात समाजवादी पक्षाचे…

निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यालयाला दिलेल्या आव्हानानंतर भारतीय नजनतेचे आशा आता मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर

भारताच्या निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेदरम्यान दिलेले शपथपत्र भयानक आहे. या शपथपत्रातून भारतीय संविधानाला अंगठा दाखविण्याचा प्रकार आहे. निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने आमच्या कामात दखलच देवू नये असे लिहुन…

स्वस्त धान्याच्या तांदळा संदर्भाने अखेर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार येथे ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर पडल्यानंतर त्यासंदर्भाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बहुदा ट्रक चालकाला आरोपी करण्यात आले आहे. निरिक्षक अधिकारी (पुरवठा)…

नांदेड शहरात आर्थिक बाबींचा मोठा घोटाळा घडला; तपास नामवंत पोलीस उपनिरिक्षक कुंडगिर यांच्याकडे

नांदेड(प्रतिनिधी)-48 लाख रुपये घेतल्यानंतर 1 कोटी 50 लाख रुपये दिल्यानंतर सुध्दा एका महिलेविरुध्द परक्राम्य संकीर्ण अभिलेखाचा खटला दाखल करण्यात आला आहे. आता नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात असे करणाऱ्यांविरुध्द फसवणूकीचा…

माळाकोळी रस्त्यावर 62 वर्षीय सायकल स्वाराला लुटे

लोहा(प्रतिनिधी)-लोहा-माळाकोळी रस्त्यावर एका 62 वर्षीय व्यक्तीची सायकल थांबवून चार जणांनी 61 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडला. चंद्रकांत गिरदेव जोशी हे शेतकरी 13 सप्टेंबर…

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय लवकरच

_राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन_ समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, : –सामाजिक न्याय विभाग हा समाजातील तळागाळातील घटकांच्या…

जायकवाडी प्रकल्पाचे 27 आणि विष्णुपूरी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले

गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी आज आणि पुढे सुध्दा दक्ष राहण्याची गरज नांदेड(प्रतिनिधी)-परतीच्या पावसाने परत एकदा झोडपणे सुरूच ठेवले आहे. आज ते 16 सप्टेंबरपर्यंत हवामान खात्याने सुध्दा येलो अलर्ट जारी केला आहे.…

बारसगावजवळ रात्री घडलेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री 11 वाजेच्यासुमारास बारसगाव पाटीजवळ महामार्ग क्रमांक 61 वर दुचाकीवर जाणाऱ्या दोन युवकांचा अपघात झाला आहे. दुचाकी चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी ट्रकवर पाठीमागून आदळली आणि दोघांचा मृत्यू झाला…

error: Content is protected !!