नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अंमलदार बालाजी सातपुते जिवघेणा हल्लाप्रकरणातील सत्य जखमी बालकांच्या जबावरून बाहेर येईल September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल दुपारी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचा भाऊ केशव सातपुत यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर रात्री 10 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यामध्ये…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पद्मजा सिटीमध्ये लाखोंची चोरी करणाऱ्या तिघांना चार दिवस पोलीस कोठडी September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पद्मजा सिटीमध्ये चोरी करणाऱ्या तिन जणांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चार दिवस अर्थात 19 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.14 जुलै 2025 रोजी पद्मजा सिटीमध्ये राहणारे डॉ.बन्सल यांच्या…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात रायचंद पोलीसांचा शिरकाव; गुन्हा दाखल September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 55 वर्षीय व्यक्तीला भरदुपारी धनेगाव येथे आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजारांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेल्याचा प्रकार घडला आहे. सर्जेराव प्रल्हाद कुलथे हे पुणे येथे राहतात. दि.13…
क्राईम महत्वाच्या बातम्या लक्ष्मीनगर कौठा येथे 1 लाख 42 हजारांची चोरी; रेल्वे वसाहतीत 4 लाख 55 हजारांची चोरी September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर कौठा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे वसाहतीत एक…
क्राईम महत्वाच्या बातम्या डिलेव्हरी बॉयला मारहाण करून लुटले September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका डिलेव्हरी बॉयला थांबवून तिन विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांनी त्याच्या खिशातील 5 हजार 500 रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. योगेश अशोक पंडीत हे झोमॅटो डिलेव्हरी बॉय…
नांदेड महत्वाच्या बातम्या जनतनेने जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग करावा-अबिनाशकुमार September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पद्मजा सिटीमध्ये झालेली चोरी उघडकीस आल्यानंतर त्याची माहिती देत असतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून आपल्या आस्थापनेतील सुरक्ष रक्षकांची जबाबदारी वाढविण्याची गरज…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण 17 सप्टेंबर रोजी देशाचे राजकारण पुर्णपणे बदलून नव्या दिशेने प्रवास सुरू करणार काय? September 15, 2025 Kanthak Suryatal उद्या 17 सप्टेंबर आहे. हा दिवस भारताच्या राजकारणातील परिस्थितीला एक वेगळे वळण देणारा ठरू शकतो काय? या दिवशी अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी दक्षीण भारतातील वायकोम सत्याग्रह…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिमायतनगरचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शेख चांद सेठ यांचे दुःखद निधन September 15, 2025 Kanthak Suryatal हिमायतनगर– हिमायतनगरचे माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शेख चांद सेठ यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी २ वाजता मुस्लिम समाजाच्या रितिरिवाजानुसार दफनविधी करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या जि.प.चे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांना पितृशोक September 15, 2025 Kanthak Suryatal धम्मचारी पद्ममित्र ग्यानोबा व्यवहारे यांचे निधन आज दुपारी ४ वाजता नांदेड येथे अंत्यसंस्कार नांदेड – येथील गणेशनगर वाय पॉईंट परिसरातील कांचनमृग अपार्टमेंट येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ग्यानोबा सटवाजी व्यवहारे…
क्राईम महत्वाच्या बातम्या पद्मजा सिटीमध्ये डॉ. बंसल यांच्या घरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघड; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-जुलै महिन्यात डॉक्टर बंसल यांच्या घरी झालेल्या चोरीची च्या गुन्हा नांदेड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त सुद्धा करण्यात आला…