नांदेड(प्रतिनिधी)-नंदीग्राम सोसायटी येथील ज्येष्ठ नागरीक सरदार अजितसिंघ गुरमुखसिंघ ग्रंथी(65) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले आहेत. सरदार अजितसिंघ हे ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांचे वडील होते.
सरदार अजितसिंघ गुरमुखसिंघ ग्रंथी यांनी पदवी शिक्षण पुर्ण केल्यानंतर सचखंड गुरुद्वारा बोर्डात लिपीक पदावर काम सुरू केले आणि तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. 23 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. 24 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सरदार अजितसिंघ हे ऍड. मनप्रितसिंघ ग्रंथी यांचे वडील होते. वास्तव न्युज लाईव्ह ग्रंथी परिवाराच्या दु:खात संवेदना व्यक्त करत आहे.
ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांना पितृशोक
