नांदेड – शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त असलेल्या व संभाव्य रिक्त होणाऱ्या जागेवर सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी अतिरिक्त प्रदेश फेरी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्याांनी आपली मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.
More Related Articles
शहरात ड्रेनेज, नालेसफाई मोहिम राबवा, अन्यथा आंदोलन -बंटी लांडगे
नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व आढावा घेत काही भागामध्ये ड्रेनेज व नालेसफाई करण्यात आली आहे. तरीही बर्याच…
२०२५ मधील नांदेड जिल्ह्याच्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
नांदेड :-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना असलेल्या अधिकारान्वये सन 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या आज…
कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयासाठी सहा महिन्यासाठी…
